CORONA.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

जिल्ह्यात दिवसभरात 217 कोरोनामुक्त : नवे 114 रुग्ण...जिल्ह्यातील चौघांचा मृत्यू 

घनश्‍याम नवाथे

सांगली-  जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या गेल्या काही दिवसापासून कमी होत आहे. आज दिवसभरात झालेल्या चाचण्यातून 114 रूग्ण बाधित असल्याचे आढळले. दिवसभरात 217 कोरोनामुक्त झाले. तर आज जिल्ह्यातील चौघांचा मृत्यू झाला. 

जिल्ह्यात आरटीपीसीआर आणि ऍन्टीजेन चाचण्यातून कोरोना बाधितांचे निदान केले जात आहे. आज दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यात 1093 रूग्णांचे स्वॅब तपासले. त्यामधये 53 रूग्ण बाधित आढळले. तर ऍन्टीजेन चाचणीत 2308 रूग्ण तपासल्यानंतर 67 रूग्ण बाधित आढळले. दोन्ही चाचण्यातून 120 कोरोना बाधित आढळले. त्यापैकी 114 जिल्ह्यातील आणि 6 रूग्ण परजिल्ह्यातील आहेत. 
जिल्ह्यातील रूग्णसंख्येमध्ये आज महापालिका क्षेत्रात सर्वाधिक 18 रूग्ण आढळले. त्यापैकी सांगलीत 13 आणि मिरजेत 5 रूग्ण आहेत. तर ग्रामीण भागात आटपाडी तालुक्‍यात 10, जत 11, कडेगाव 11, कवठेमहांकाळ 6, खानापूर 13, मिरज 10, पलूस 3, शिराळा 7, तासगाव 12, वाळवा 13 याप्रमाणे रूग्ण आढळून आले. तर आज दिवसभरात 217 रूग्ण कोरोनामुक्त झाले. 

आज दिवसभरात कडेगाव, खानापूर, मिरज आणि तासगाव तालुक्‍यातील प्रत्येकी एक रूग्ण याप्रमाणे चार रूग्णांचा मृत्यू झाला. सद्यस्थितीत 201 रूग्ण चिंताजनक आहेत. त्यापैकी 168 जण ऑक्‍सिजनवर आहेत. तर 33 रूग्ण व्हेंटीलेटरवर आहेत. तसेच सध्या जिल्ह्यातील 1761 जणांवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत. 
 

जिल्ह्यातील चित्र 

  • आजअखेर बाधित रूग्ण- 44982 
  • आजअखेर बरे झालेले रूग्ण- 41586 
  • सध्या उपचार घेणारे रूग्ण- 1761 
  • आजअखेर जिल्ह्यातील मृत- 1635 
  • परजिल्ह्यातील मृत रूग्ण- 206 
  • बाधितपैकी चिंताजनक- 201 
  • आजअखेर ग्रामीण रूग्ण- 22330 
  • आजअखेर शहरी रूग्ण- 6638 
  • महापालिका क्षेत्र रूग्ण- 16014 

कोरोना तालुकानिहाय 

  • आटपाडी- 2163 
  • जत- 1901 
  • कडेगाव- 2666 
  • कवठेमहांकाळ- 2331 
  • खानापूर- 2580 
  • मिरज- 4327 
  • पलूस- 2513 
  • शिराळा- 2171 
  • तासगाव- 3082 
  • वाळवा- 5234 
  • महापालिका- 16014 
  • एकुण= 44982 
     

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyber Fraud Alert: सायबर फसवणुकीचा नवा प्रकार; काय आहे 401# कोड आणि त्याचे धोके, जाणून घ्या आणि आताच सावध व्हा!

Python Enters House Video: भयानक! मोबाइल बघत बसली होती मुलं, तितक्यात घरात शिरला महाकाय अजगर अन् मग...

Latest Marathi News Updates: शिवसेना नेत्या शायना एनसी यांनी उज्ज्वल निकम यांचे केले अभिनंदन

पार्किंगपासून ते दुकानाच्या भाड्यापर्यंत...; विमानतळावर सर्व महाग होणार, टीडीएसएटीच्या मोठ्या निर्णयानं टेन्शन वाढवलं

Viral Video : प्रियकरासोबत वारंवार फरार व्हायची पत्नी; घटस्फोट होताच पतीने दुधाने आंघोळ करत जल्लोष साजरा केला अन्...

SCROLL FOR NEXT