CORONA.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

जिल्ह्यात 305 कोरोनामुक्त...बाधित 163... नऊ जणांचा मृत्यू : मनपा क्षेत्रात 20 जणांना बाधा 

अजित झळके

सांगली-  जिल्ह्यात आज 163 जणांना कोरोनाची बाधा झाली. नऊ जणांचा मृत्यू झाला. 305 जण कोरोनामुक्त झाले. महापालिका क्षेत्रात बाधितांची संख्या 20 पर्यंत खाली आली. बाधितांची संख्या 43 हजार 236 झाली आहे. 2 हजार 440 जण उपचार घेत आहेत. 

आज 577 आरटीपीसीआर तपासण्यात 43 बाधित आढळले. 2351 रॅपीड अँटीजेन तपासण्यात 124 जणांना बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. आटपाडी तालुक्‍यात 6, जतला 31, कडेगाव 9, कवठेमहांकाळ 5, खानापूर 16, मिरज 7, पलूस 6, शिराळा 11, तासगाव 5 तर वाळवा तालुक्‍यात 37 जणांना बाधा झाली. महापालिका क्षेत्रात सांगलीत 10 तर मिरजेत दहा रुग्ण आढळले. 
आटपाडी तालुक्‍यातील 1, कवठेमहांकाळमधील 2, खानापुरातील 1, मिरजेतील 1, वाळव्यातील 2 तर महापालिका क्षेत्रातील दोघांचा मृत्यू झाला. 
सध्या 306 रुग्ण ऑक्‍सिजनवर आहेत. नॉन इन्व्हेंजीव व्हेंटिलेटरवर 51, हायफ्लो नेझल ऑक्‍सिजनवर 26, इन्व्हेजीव व्हेंटिलेटरवर 5 रुग्ण आहेत. परजिल्ह्यातील चार रुग्ण आज दाखल झाले. एकूण 26 रुग्ण उपचार घेत आहेत. 

  • आजचे बाधित - 163 
  • उपचाराखाली - 2440 
  • बरे झालेले - 39207 
  • एकूण मृत्यू - 1589 
  • एकूण बाधित - 43236 
  • चिंताजनक - 388 
  • ग्रामीण बाधित - 21094 
  • शहरी बाधित - 6351 
  • मनपा क्षेत्र - 15791 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Crime : निर्माल्य विसर्जनानंतर पतीसोबत काढला 'सेल्फी' अन् महिलेने नदीत मारली उडी; दोघांत असं काय घडलं?

'मुंबई फक्त परप्रातियांमुळे, नाहीतर मराठी लोकांची परिस्थिती बिकट' प्रसिद्ध अभिनेत्रीच वादग्रस्त वक्तव्य, ट्रोल होताच मागितली माफी

उत्तर भारतात पुन्हा विमान अपघाताची शक्यता? ज्योतिषाचार्यांनी शेअर मार्केटचं ही वर्तवलं भविष्य

Latest Maharashtra News Updates : संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी सुरू, उज्ज्वल निकम कोर्टात हजर

M S Dhoni Video : मोजक्या मित्रांसह धोनीने साजरा केला ४४वा वाढदिवस, माहीच्या बर्थडे सेलिब्रेशनचा खास व्हिडीओ पाहाच..

SCROLL FOR NEXT