ajit pawar speech Keep in mind that Nilesh Rane will uproot your MLA marathi news 
पश्चिम महाराष्ट्र

निलेश राणे लक्ष ठेवा ! तुमचे आमदार उधळतील...

सकाळ वृत्तसेवा

 कोल्हापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कॉन्फिडन्सला मानाव लागेल अशी खोचक टीका करीत माजी खासदार व भाजपचे नेते निलेश राणे यांनी श्री पवार यांच्यावर जोरदार टीका केली. श्री पवार यांनी आपल्या शैलीत त्याच भाषेत तुमचे आमदार कधीही उधळतील असा टोला श्री राणे यांना मारला.

महाराष्ट्रात ज्योतिरादित्य शिंदे होतील

सध्या सुरू असलेल्या अधिवेशन मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार व भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या एकमेकांच्या वर कोपरखळ्या मारण्यात येत होत्या.सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्रातही ज्योतिरादित्य शिंदे होतील असे म्हणत राज्यात सत्ताही लवकरच भाजप येईल असा टोला मारला. त्यावर श्री पवार यांनी चौफेर फटकेबाजी करीत विनोदी शैलीत असा ज्योतिरादित्य शिंदे महाराष्ट्रात कोणी होणार नाही असे स्पष्ट करून टाकले. हाच धागा पकडत  श्री  नितेश राणे यांनी ट्वीट करीत  अजित पवार यांच्यावर टीका केली .

कॉन्फिडन्स ला मानाव लागेल
अजित पवारांच्या कॉन्फिडन्सला मानाव लागेल ज्या भाजपसोबत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली पण एकही आमदार सोबत नाही म्हणून राजीनामा दिला त्याच भाजपला श्री पवार टोला मारत आहेत असे श्री राणे यांनी ट्विट केले होतेयाला उत्तर देताना श्री अजित पवार यांनी आमच्याकडे कोणीही ज्योतिरादित्य होणार नाही तुम्ही जरा काळजी घ्या नाहीतर तुमच्यातील कोणीतरी ज्योतिरादित्य होईल तुमचे आमदार कधीही उधळतात त्यांना सांभाळा असा टोला लगावला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT