Sangli Court esakal
पश्चिम महाराष्ट्र

Sangli Court : पैसे, चॉकलेटचं आमिष दाखवून पाच वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार; आरोपीला 20 वर्षाची शिक्षा

पीडितेतर्फे सरकारी वकील राजेश मडके यांनी काम पाहिले.

सकाळ डिजिटल टीम

२०२० मध्ये घडलेल्या घटनेचा गुन्हा कोकरूड (ता. शिराळा) पोलिस (Kokrud Police) ठाण्यात दाखल झाला होता.

इस्लामपूर : पाच वर्षीय बालिकेवर (Minor Girl) लैंगिक अत्याचार करणाऱ्या आकाश सुभाष पवार (घाटनांद्रे, ता. कवठेमहांकाळ) याला २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली. बालिकेला पैसे व चॉकलेटचे आमिष दाखवून अत्याचार केला होता.

२०२० मध्ये घडलेल्या घटनेचा गुन्हा कोकरूड (ता. शिराळा) पोलिस (Kokrud Police) ठाण्यात दाखल झाला होता. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश (क्रमांक दोन) राजश्री परदेशी यांच्यासमोर सुनावणी झाली. आरोप सिद्ध झाल्याने वीस वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व आठ हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली.

पीडितेतर्फे सरकारी वकील राजेश मडके यांनी काम पाहिले. आठ साक्षीदार तपासण्यात आले. वैद्यकीय अधिकारी सुनील जाधव, तपासी अधिकारी डी. बी. कदम यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. पैरवी अधिकारी चंद्रकांत शितोळे, पोलिस सुनंदा निकम, पी. जी. आपटे यांचे सहकार्य मिळाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 POINT TABLE: चुका करूनही चेन्नई सुपर किंग्स जिंकले! कोलकाता नाइट रायडर्सची विजयाची पाटी कोरीच, मुंबई इंडियन्सला धक्का...

Startup Success : दोनदा नोकरीवरून काढलं… त्यानंतर त्याने असं काही केलं की महिन्याला कमावतो १.३ कोटी

Dhurandhar 2 Movie : धुरंधर चित्रपट शृंखलेचा नवा विक्रम; ३००० कोटींची कमाई करणारी पहिली भारतीय फिल्म सिरीज

IPL चे सामने ऑस्ट्रेलियात अन् BBL ची मॅच चेन्नईत! क्रिकेट चाहत्यांसाठी खूप मोठी बातमी; पडद्यामागे बऱ्याच हालचाली, BCCI...

Babasaheb Ambedkar Jayanti : भीमसागर नतमस्तक! अभिवादनासाठी हजारो अनुयायांची गर्दी

SCROLL FOR NEXT