पश्चिम महाराष्ट्र

छत्रपती शिवाजी स्टेडियम परिसरात नमाज पठण; पोलिसांचा छापा अन्

सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या संचारबंदीच्या कायद्यासह सोशल डिस्टन्स ठेवण्याचे आदेशाचा भंग करून पाच पेक्षाही जास्त नागरीकांना एकत्रीत घेवून नमाज पठण करणाऱ्या 26 जणांना येथील छत्रपती शिवाजी स्टेडीयम परिसर आणि गोटे येथए पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी खबऱ्यांकडुन मिळालेल्या माहितीवरुन ही कारवाई करण्यात आली.

पोलिसांची माहिती अशी ः गोटे आणि येथील छत्रपती शिवाजी स्टेडीयम परिसरात एका ठिकाणी सामुदायिक नमाज पठण सुरू आहे, अशी माहिती पोलिस उपाधिक्षक सुरज गुरव, पोलिस निरिक्षक बी. आर. पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय गोडसे, हवालदार योगेश भोसले, संजय जाधव, तानाजी शिंदे, प्रफुल्ल गाडे, संतोष माळी, होमगार्ड ए. पी. पुस्तके यांनी तेथे छापा टाकला.

त्यावेळी गोटे येथे फय्याज अब्बास मुत्तवल्ली (वय 48), अब्बास लाल मुत्तवल्ली (76), साहिल सिराज मुलाणी (20), शाहिद दिलावर संदे (38) सोहेल फयाज मुत्तवल्ली (20), अझरुद्दीन दिलावर संदे (28), तौफिक अजिज शेख (52), जावेद दिलावर संदे (30), करीम संदे (65), रियाज अब्दुल शेख (30), जमीर करीम सुतार (34), अमीर बाळू सुतार (30), सद्दाम यासिन मुल्ला (26), शाहरुख अब्दुल शेख (22), जमीर बाळू शेख ( 29), सलीम मुबारक मांगलेकर (38), बाळू अब्बास सुतार (25), ताजुद्दीन रसूल मांगलेकर, राजू करीम सुतार (29), दिलावर रसूल संदे (52, सर्व  गोटे) यांना ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी छत्रपती शिवाजी स्टेडियम परिसरातील एका ठिकाणी छापा टाकून तेथुन अल्ताफ हमीद सय्यद (वय 40), मोहंमद साहेबलाल पटेल (27), रहेमान मेहबूब साहब सिंदगीकर (24), आस्लम मेहबूब साहब सिंदगीकर (28), सुहेल सय्यद (21), आमिर आख्तर मणेर (21, सर्व रा.शिवाजी स्टेडियम झोपडपट्टी परीरस) यांना ताब्यात घेतले. संबंधित 26 जणांना न्यायालयात आज हजर करण्यात आले. न्यायालयाने संबंधितांना 15 हजार रुपयांचा दंड ठोठावला.

रामायण, महाभारत बरोबरच ‘या’ मालिकाही सुरू करा : पृथ्वीराज चव्हाण

तबलीगसारख्या संघटनांची चिकित्सासुद्धा होणे गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT