पश्चिम महाराष्ट्र

मुख्यमंत्री कोल्हापूर विमानतळावर दाखल; सांगलीच्या दिशेने रवाना

दरम्यान सांगलीतील पूरग्रस्त भागांची आज ते पाहणी करणार आहेत.

स्नेहल कदम

कोल्हापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांचे कोल्हापूर विमानतळावर आगमन झाले आहे. दरम्यान सांगलीतील पूरग्रस्त भागांची आज ते पाहणी करणार आहेत. पूरग्रस्त भागातील लोकांशी संवाद साधणार आहेत. याशिवाय दौऱ्यादरम्यान या बाधित भागांचा आढावा घेणार असून सरकारकडून मदत जाहीर करणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर सांगली जिल्ह्यात ठिकठिकाणी कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. श्वान पथकांच्या मदतीने छाननी करण्यात आली आहे. आज सांगली पोलिस प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाकडून या आढावा संदर्भात योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे. दरम्यान थोड्याच वेळात मुख्यमंत्र्यांचे सांगलीतील भिलवडी, (ता. पलूस) येथे आगमन होणार आहे. पुरामुळे बाधीत झालेल्या भागांची पाहणी करुन ते नागरिकांशी संवाद साधणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raigad: नांदगावात सापडले राजा हंबीरराव यांच्या अस्तित्वाची खुण, १४व्या शतकातील शिलालेख; फोटो समोर

DC vs RCB Live: सामन्यापूर्वीच दोन्ही संघांना धक्का! लुंगी एनगिडीबाबत महत्त्वाचे अपडेट्स, तर गतविजेत्यांचा स्टार फलंदाजाची माघार

जिल्हा बँकेचे संचालक मंडळ बरखास्त; राजकीय वर्तुळात खळबळ; जिल्हा उपनिबंधक पाहणार कारभार

पोलिसांचा मोठा निर्णय! आरोपींना फुल कपड्यांवर बंदी, ड्रेस कोड लागू... कोठडी सुरक्षेसाठी नवे नियम

IPL 2026 : युझवेंद्र चहल 'ओपनिंग'ला येणार? पंजाब किंग्सची मालकीण Preity Zinta ने मान्य केली मागणी; म्हणाली, तुझ्यासाठी कायपण..

SCROLL FOR NEXT