Commencement of Corona Prevention Vaccine in Kadegaon Taluka 
पश्चिम महाराष्ट्र

कडेगाव तालुक्‍यात कोरोना प्रतिबंधक लसीचा प्रारंभ 

संतोष कणसे

कडेगाव : येथील ग्रामीण रुग्णालयात कोरोना प्रतिबंधक लसीचा प्रारंभ सागरेश्वर सहकारी सूतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम यांचे हस्ते आज झाला.

 यावेळी शांताराम कदम म्हणाले,""कोरोना काळात राज्य शासनाच्या आरोग्य विभागातील कर्मचारी, अधिकाऱ्यांनी जीव धोक्‍यात घालून काम केले. त्यामुळे कोरोना नियंत्रणात राहण्यास मदत झाली. तर आता दुसऱ्या लाटेतही आरोग्य विभागाने केलेली जनजागृती व उपाय योजनेमुळे कोरोना मुक्तीकडे वाटचाल सुरु आहे.'' 

कोरोनाची लस आली असून तालुक्‍यातील लोकांना लस देण्यास आजपासून प्रारंभ झाला आहे. लस आली म्हणून लोकांनी बेफिकीर न राहता मास्कचा वापर नियमित करावा, असे आवाहन कदम यांनी केले. 


यावेळी प्रांताधिकारी गणेश मरकड, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी दाजी दाईगडे, सुरेश थोरात, विजय शिंदे, दिनकर जाधव, सुनील पवार, सागर सूर्यवंशी, वसंत रास्कर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आशा चौगुले, डॉ. आशिष कालेकर, डॉ. पौर्णिमा श्रुगांरपुरे, वसंतराव रास्कर आदी उपस्थित होते. डॉ. वैभव पत्की यांनी आभार मानले.

संपादन : प्रफुल्ल सुतार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Silver Rate Today : चांदी दराचे सगळे रेकॉर्ड मोडणार? तज्ज्ञांच्या मतानुसार बाजारात अस्थिरता राहणार

Pune Crime News : पुरोगामी पुण्यात धक्कादायक प्रकार ! जीन्स घातली म्हणून सासू, दीर अन् मुलीकडून विधवेला बेदम मारहाण, हात मोडला अन्...

Latest Marathi News Live Update : अजित पवार आज पिंपरी चिंचवडमध्ये; पत्रकार परिषद घेणार

Stock Market Today : नवीन वर्षात शेअर बाजारात तेजी! सेन्सेक्स 350 अंकांनी वाढला; TVS Motors चर्चेत; कोणते शेअर्स वाढले?

Pune News: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! पुण्याहून धावणार ६० नवीन रेल्वे; पुणे स्थानकावर सहा नवीन फलाट; गैरसाेय दूर होणार

SCROLL FOR NEXT