Crime news near islampur 
पश्चिम महाराष्ट्र

Crime : पुणे-बंगरूळ हायवेवर हॉटेलजवळील बंद चारचाकीत आढळला सडलेला मृतदेह

बंद अवस्थेत असणाऱ्या चारचाकीमध्ये सडलेल्या अवस्थेत शिवानंद बोरगले याचा मृतदेह आढळून आला.

सकाळ डिजिटल टीम

बंद अवस्थेत असणाऱ्या चारचाकीमध्ये सडलेल्या अवस्थेत शिवानंद बोरगले याचा मृतदेह आढळून आला.

इस्लामपूर : पुणे-बंगरूळ आशियायी महामार्गांवर पेठनाका (ता. वाळवा) येथे एका हॉटेल शेजारी मोटर गॅरेजच्या बंद सेंट्रो चारचाकी गाडीत शिवानंद बोरगले (रा. बेळगाव, कर्नाटक) यांचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आज आढळून आला. (Crime news near islampur)

पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार, मोटर गॅरेज परिसरात दुर्गंधी पसरल्याने गॅरेज मालकाने पोलिसांना फोनद्वारे माहिती दिली. घटनास्थळी पोलिस दाखल झाल्यानंतर प्रत्यक्ष पहाणी केल्यावर बंद अवस्थेत असणाऱ्या चारचाकीमध्ये सडलेल्या अवस्थेत शिवानंद बोरगले याचा मृतदेह आढळून आला.

दरम्यान, पोलिसांनी तपसणी केली असता त्याच्या खिशात कागदपत्रे सापडली आहेत. त्यावरून मयत शिवानंद हा नितीन जाधव हट्टीकर, किसाननगर या कॉन्ट्रॅक्टर यांच्याकडे कामाला असल्याची माहिती मिळाली. गणेश उत्सवानिमित्त त्याला जाधव यांनी आठ दिवसापूर्वी सुट्टी दिली आहे. पगार घेऊन तो बाहेर पडला. त्यानंतर आज त्याचा मृतदेह आशियायी महामार्गांवर एका चारचाकीमध्ये आढळून आला आहे. यासंदर्भात हा अपघात आहे का घातपात या दृष्टीने इस्लामपूर पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकचा तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: मान्सून आला पण सक्रिय नाही; राज्यातील पावसाबाबत मोठं अपडेट, सरकारकडून शेतकऱ्यांना सतर्कतेचा सल्ला

T20 Squad: 501 धावा, 28 विकेट्स, 732 रन्स... तरीही या तीन मॅच विनर्सना टीम इंडियात जागा नाही; BCCI चा नेमका प्लॅन काय?"

Latest Marathi News Live Update : नवनीत राणा यांना राष्ट्रवादी काँग्रेस कडून उमेदवारी नाही

IND vs AFG Test: भारताने केला डाव घोषित, अफगाणिस्तानसमोर धावांचा डोंगर! गिल, राहुल, पंत, सुदर्शनसह वॉशिंग्टनचीही 'सुंदर' खेळी

Photos : 1000 वर्षे जुनी प्राचीन शिलालेखांची कलाकृती सापडली; काळाच्या ओघात दडलेला 7व्या- 8व्या शतकाचा इतिहास, फोटो व्हायरल

SCROLL FOR NEXT