vidhansabha results 2019  
पश्चिम महाराष्ट्र

सातारा : उर्वरित सातारा मतदारसंघाची सद्यस्थिती काय आहे? जाणून घ्या | Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेस बालेकिल्ला राखणार की भाजप, शिवसेना या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्यात यशस्वी होणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. मात्र, अनेक जागांवर काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीच वरचढ ठरताना दिसत आहे.

सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले पिछाडीवर गेले आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी श्रीनिवास पाटील यांना मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून आघाडी मिळाली आहे. उदयनराजेंना 266559 मते मिळाली असून श्रीनिवास पाटील 319247 मतांसह आघाडीवर आहेत.

सातारा विधानसभा मतदारसंघ

सातव्या फेरीअखेर दीपक चव्हाण 14569  मते असून भाजपचे सातारा विधानसभा मतदारसंघात माजी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे 21759 मतांनी आघाडीवर आहेत. एकुण 7190 मतांनी शिवेंद्रसिंहराजे लीडवर आहेत.

कराड उत्तर मतदारसंघ

कराड उत्तर विधानसभा निकालावर नजर टाकता आठव्या फेरीअखेर राष्ट्रवादीचे उमेदवार बाळासाहेब पाटील अडीच हजार मतांनी आघाडीवर आहेत. त्यांना 21211 मते मिळाली असून अपक्ष उमेदवार मनोज घोरपडे यांना 19120 मतांसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तर सेनेचे धैर्यशील कदम 7434 मतांसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत.   

कराड दक्षिण मतदारसंघ

कराड दक्षिण मतदारसंघामध्ये 10 व्या फेरीमध्ये 27313 मतांनी काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी आघाडी कायम ठेवली आहे. पृथ्वीराज चव्हाण जिंकण्याची चिन्हे दिसून येत आहेत. तर त्यांच्या मागोमाग भाजपचे अतुल भोसले 20933 मतांनी चव्हाणांना चुरशीची लढत देत आहेत. 12433 मतांनी उदयसिंह पाटील पिछाडीवर आहेत.

वाई मतदारसंघ

सव्वीसाव्या फेरीमध्ये राष्ट्रवादीचे मकरंद जाधव पाटील 121979 मतांनी आघाडीवर आहेत. काँग्रेसचे मदन भोसले हे 81958 मतांसह पिछाडीवर आहेत. एकूणच 40021 मतांच्या लीडने मकरंद पाटील आघाडीवर आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT