3corona_805.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

काळजी घ्या! सोलापुरात कोरोनामुळे पाच मृत्यू; बुधवारी सापडले 43 पॉझिटिव्ह 

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : सोलापूर शहरात बुधवारी (ता. 1) 43 व्यक्‍तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तर पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आता शहरातील मृत्यूची संख्या 255 झाली असून 735 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 

शहरात आज तुळजाभवानी नगर, सूत मिल, अक्‍कलकोट रोड, वसंत विहार, बेगम पेठ, नाननाथ नगर, मजरेवाडी, प्रभा अपार्टमेंट, होटगी रोड, विडी घरकूल, चिंचनगर, निराळे वस्ती, बुधवार पेठ, पश्‍चिम मंगळवार पेठ, महर्षी गौतम नगर, शेळगी, विवेकानंद नगर, विजयपूर रोड, उमा नगरी, मुरारजी पेठ, कोंडा नगर, अक्‍कलकोट रोड, महात्मा मंदिर सेटलमेंट कॉलनी, उमेदपूर सेटलमेंट, फ्री कॉलनी, मनपा कॉलनी, बनशंकरी नगर, जुळे सोलापूर, गीता नगर, विवेकानंद नगर, सैफूल, बिलाल नगर, अवंती नगर, भाग्यश्री नगर, गवळी वस्ती, बनशंकरी नगर, शेळगी, अलंकापुरी नगर, लक्ष्मी पेठ, भवानी पेठ, सिध्देश्‍वर पेठ, भाग्यश्री पार्क, होटगी रोड, वर्धमान नगर, भवानी पेठ, प्रताप नगर, विजयपूर रोड, कल्याण नगर, जुळे सोलापूर, रुबी नगर, जुळे सोलापूर, जोशी गल्ली, शेळगी, गीता धाम, शेळगी, धनराज गिरजी हॉस्पिटल, प्रियदर्शनी नगर, जुना विडी घरकूल, देशमुख-पाटील वस्ती, देगाव रोड आणि गंगानगर, देगाव रोड याठिकाणी बुधवारी 43 रुग्ण सापडले. 

ठळक बाबी... 

  • बुधवारी (ता. 1) शहरातील 43 व्यक्‍तींना कोरोनाची लागण 
  • शहरातील पाच जणांचा आज झाला कोरोनामुळे मृत्यू 
  • 74 रुग्णांची कोरोनावर यशस्वी मात; 735 रुग्णांवर उपचार सुरु 
  • शहरात आतापर्यंत दोन हजार 326 व्यक्‍तींना कोरोनाची बाधा; 255 जणांचा झाला मृत्यू 
  • तुळजाभवानी रोड, अक्‍कलकोट रोड, उत्तर सदर बझार, भवानी पेठ, बाळे (गणेश नगर), विडी घरकूल येथील प्रत्येकी एकाचा बुधवारी मृत्यू 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Year Ender 2025 : वैभव सूर्यवंशीने गाजवले हे वर्ष! अनेक वर्ल्ड रेकॉर्ड, Google Search मध्ये अव्वल अन् राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

Crime: फक्त २० रुपयांवरून वाद पेटला, पतीला राग अनावर झाला, आधी पत्नीला संपवलं नंतर..; धक्कादायक कृत्यानं गाव हादरलं

Latest Marathi News Live Update : मावळ केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन, 'मावळ केसरी' किताबासोबतच चांदीची गदा देण्याचा खास मान

शुटिंगदरम्यान जितेंद्र जोशीच्या गळ्याला बसलेला फास, अंगावर काटा आणणारा प्रसंग सांगताना म्हणाला... 'स्टूल काढलं अन्...'

Salman Khan Birthday: टायगर, तुमचे प्रेम.... ! सलमानसाठी एक्स गर्लफ्रेंड कतरिनाची वाढदिवसानिमित्त खास पोस्ट

SCROLL FOR NEXT