solapur mp 
पश्चिम महाराष्ट्र

अध्यक्ष रजेवर असल्याने खासदार महास्वामींची सुनावणी 27 जानेवारीला 

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : सोलापूरचे भाजप खासदार डॉ. जयसिद्धेश्‍वर शिवाचार्य महास्वामी ऊर्फ नुरंदस्वामी गुरुबसय्या हिरेमठ यांच्याकडे असलेला बेडा जंगम जातीचा दाखला बनावट असल्याचा अहवाल जात प्रमाणपत्र पडताळणी समितीला प्राप्त झाला आहे. या अहवालानुसार खासदार डॉ. महास्वामी यांना समितीने नोटीस बजावली असून या नोटीसवर आज सुनावणी होती. जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्षच आज रजेवर असल्याने या सुनावणीसाठी आता 27 जानेवारीची तारीख देण्यात आली आहे. 
हेही वाचा - माझ्यासमोरच अंगणवाडी सेविकेचा खून 
अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघातून 2019 च्या निवडणुकीत खासदार डॉ. जयसिद्धेश्‍वर शिवाचार्य महास्वामी हे भाजपकडून विजयी झाले आहेत. खासदार महास्वामी यांच्या जात प्रमाणपत्रबद्दल प्रमोद गायकवाड, मिलिंद मुळे व विनायक कंदकुरे यांनी तक्रार केली होती. या तक्रारीनुसार जात पडताळणी समितीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी करून अहवाल सादर केला आहे. लिंगायत हा पंथ असून अनुसूचित जाती पैकी नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: पावसाचा तांडव... कोलकाता-पंजाब सामना रद्द करावा लागला, १-१ गुणाने नेमका कोणाचा फायदा झाला?

रणवीरने केली अजून एक नक्कल, श्रेया घोषालने सुद्धा दिली साथ, व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले... हा नाही सुधारणार

Court Decision: मोठी बातमी! बाप-लेकाच्या मृत्यू प्रकरणात ९ पोलिसांना फाशीची शिक्षा; तामिळनाडूतील कोर्टाचा निर्णय

New Labour Law: कर्मचाऱ्यांची लॉटरी! उरलेल्या सुट्ट्यांवर मिळणार थेट कॅश; एकही Leave वाया जाणार नाही, काय आहेत नवे नियम?

IPL 2026 Controvarsy: बस्सsss झालं... SRH ची मालकीण काव्या मारन संतापली, BCCI कडे आवेश खानसह दोन वादग्रस्त निर्णयाची तक्रार

SCROLL FOR NEXT