mangalwedha
mangalwedha 
पश्चिम महाराष्ट्र

मंगळवेढा : हुतात्मा झालेल्या जवानांच्या कुटुंबांचा सन्मान

हुकूम मुलाणी

मंगळवेढा - सैन्य दलात हुतात्मा झालेल्या जवानांच्या वीर मातां, वीर पत्नी व माजी सैनिकांचा अशा 107 मान्यवराचा श्रीराम फाउंडेशन वतीने सन्मान करण्यात आला. देशभक्तीपर गीतांच्या जागो हिंदुस्तानी या कार्यक्रमाने शहरात देश भावना जागृत करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन सुनील गोडबोले होते. यावेळी नगराध्यक्षा अरुणा माळी, उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले, जि.म.बॅक संचालक बबनराव आवताडे, रतनचंद शहा बॅकेचे अध्यक्ष राहूल शहा, प्रकाश गायकवाड, नगरसेवक चेतन नरोटे, दत्तात्रय लाळे, शशीकांत चव्हाण, जयश्री भालके, राहुल सावजी, पांडुरंग नायकवाडी, सुरेश कोळेकर, राजेन्द्र सुरवसे, राजश्री टाकणे, शिवाजीराव काळुंगे, औदुंबर वाडदेकर, युवराज कलुबर्मे सुनील डोके, विजय बुरकुल, भारत बेदरे, लतीफ तांबोळी, मारुती वाकडे, रामचंद्र जगताप, गौरीशंकर बूरुकुल, सतीश दत्तू, पोपट पडवळे, मुख्याधिकारी पल्लवी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमात मेरे देश की धरती उगला सोना मोती, ए वतन, देश ही मेरा, सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा, अशा एकसे बढकर गिताने उपस्थिताची मने खिळवून ठेवली. या निमीत्ताने शहरातील शहरातील महिलाची उपस्थिती लक्ष वेधणारी होती. प्रास्ताविक फौऊडेशनचे अध्यक्ष अजित जगताप यांनी केले. सुत्रसंचालन प्रा विनायक कलुबर्मे यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ujjwal Nikam: PM मोदी अन् फडणवीसांमुळे डेव्हिड हेडलीचे स्टेटमेंट घेऊ शकलो, उज्ज्वल निकमांचा खुलासा

Panchayat 3 Release Date Out: प्रतीक्षा संपली! 'पंचायत-3' ची रिलीज डेट जाहीर, 'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार सीरिज

Fact Check: धर्मांतर करा असे सांगणारा कन्हैय्या कुमार यांचा फेक व्हिडीओ पुन्हा व्हायरल; वाचा काय आहे सत्य

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Latest Marathi News Live Update : सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी आईही मैदानात

SCROLL FOR NEXT