कोल्हापूर

पाटील, मुश्रीफ गटाचे लीड; 16 पैकी 14 उमेदवार आघाडीवर

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकूळ)( Gokul Election Kolhapur)निवडणुकीच्या मतमोजणीत पहिल्या फेरीत सर्वसाधारण गटात विरोधी आघाडीतील बहुतांश उमेदवार आघाडीवर आहेत. सत्ताधारी गटातील केवळ तीन उमेदवारांना(Ruling Group 3 Candidate) दोनशेहून अधिक मते मिळाली असून, विरोधी आघाडीतील सर्वच उमदेवारांना दोनशेहून अधिक मते मिळवली आहेत. विशेष म्हणजे पहिल्या फेरीत विरोधी गटाचे सोळापैकी चौदा उमेदवार आघाडीवर आहेत.

Gokul election result update general group candidates lead

उमेदवारांना मिळालेली मते अशी :

राजर्षी शाहू आघाडी - सत्ताधारी गट - रवींद्र आपटे - 197, बाळासाहेब खाडे - 221, अंबरिशसिंह घाटगे - 226, प्रकाश चव्हाण - 168, धनाजी देसाई - 177, धैर्यशील देसाई - 178, चेतन नरके - 212, उदय पाटील - 208, दीपक पाटील - 180, प्रतापसिंह पाटील - 195, रणजित पाटील - 184, रणजित बाजीराव पाटील - 194, रविश पाटील-कौलवकर - 184, सत्यजित पाटील - 180, राजाराम भाटले - 176, सदानंद हत्तरगी - 172 राजर्षी शाहू शेतकरी आघाडी - विरोधी गट - कर्णसिंह गायकवाड - 229, विद्याधर गुरबे - 205, किसन चौगले - 244, बाबासाहेब चौगले - 234, महाबळेश्‍वर चौगले - 205, अरूण डोंगळे - 239, नंदकुमार ढेंगे - 228, अभिजित तायशेटे - 245, अजित नरके - 236, विश्‍वास पाटील - 255, प्रकाश पाटील - 214, रणजित कृष्णराव पाटील - 244, शशिकांत पाटील-चुयेकर - 258, संभाजी पाटील - 237, नविद मुश्रीफ - 229, वीरेंद्र मंडलिक - 212.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

Vastu Shastra: झाडू ठेवण्याचीही असते योग्य दिशा? वास्तुशास्त्रातील ‘हा’ नियम जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी विविध यंत्रणांनी समन्वयाने काम करावे- सुनेत्रा पवार

Raksha Bandhan 2026: पीरियड्समध्ये भावाला राखी बांधता येते का? जाणून घ्या सत्य काय अन् परंपरा काय

SCROLL FOR NEXT