कोल्हापूर

कोल्हापुरात NDRF च्या आणखी 4 तुकड्या येणार

काही तासातच त्या कोल्हापूरमध्ये दाखल होतील.

सुनील पाटील

कोल्हापूर : जिल्ह्यात (kolhapur district) गेल्या दोन दिवसांपासून अतिवृष्टी सुरू आहे. (heavy rain) दरम्यान शहर अगदी जलमय झाल्याचे चित्र आहे. तसेच जिल्ह्यातील अनेक गावांना पुराचा वेढा पडला आहे. यामुळे पालकमंत्री सतेज पाटील (satej patil) यांनी जिल्ह्यासाठी आणखी चार एनडीआरएफच्या (NDRF) तुकड्या मागवल्या आहेत. दुपारी 4 पर्यंत हवाई मार्गाने कोल्हापूरमध्ये दाखल होत आहेत. काही तासातच त्या कोल्हापूरमध्ये दाखल होतील.

जिल्ह्यातील पाऊस सध्या ओसरला असला तरीही पुराचे पाणी मात्र पुराचे पाणी मात्र अद्यापही आहे. (kolhapur rain update) या पार्श्वभूमीवर बचावकार्य मोहीम गतिमान करावी लागणार असल्याने या तुकड्या मागवण्यात आल्या आहेत. या प्रत्येक तुकडीत 25 जवानांचा समावेश असणार आहे. या तुकड्या आल्यामुळे कोल्हापूर शहर व जिल्ह्यातील इतर आपत्कालीन ठिकाणी बचाव कार्याला गती येणार आहे. (kolhapur flood sistuation) जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून अतिवृष्टी सुरू आहे. दरम्यान शहर अगदी जलमय झाल्याचे चित्र आहे. तसेच जिल्ह्यातील अनेक गावांना पुराचा वेढा पडला आहे. यामुळे पालकमंत्री सतेज पाटील यांनी जिल्ह्यासाठी आणखी चार एनडीआरएफच्या तुकड्या मागवल्या आहेत. दुपारी 4 पर्यंत हवाई मार्गाने कोल्हापूरमध्ये दाखल होत आहेत. काही तासातच त्या कोल्हापूरमध्ये दाखल होतील.

जिल्ह्यातील पाऊस सध्या ओसरला असला तरीही पुराचे पाणी मात्र पुराचे पाणी मात्र अद्यापही आहे. या पार्श्वभूमीवर बचावकार्य मोहीम गतिमान करावी लागणार असल्याने या तुकड्या मागवण्यात आल्या आहेत. या प्रत्येक तुकडीत 25 जवानांचा समावेश असणार आहे. या तुकड्या आल्यामुळे कोल्हापूर शहर व जिल्ह्यातील इतर आपत्कालीन ठिकाणी बचाव कार्याला गती येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS तुकाराम मुंढेंना मातृशोक, पुण्यात आईचं निधन; बीडमध्ये होणार अंत्यसंस्कार

Satara District Bank: राज्य सरकारकडून सातारा जिल्हा बँकेच्या भरतीला स्थगिती; भरती प्रक्रियेत गैरव्यवहार, कायदेशीर लढ्याला यश!

Latest Marathi News Live Update : दक्षिण रायगडमध्ये ढगाळ वातावरण; जोरदार वाऱ्यांसह अवकाळी पावसाचा इशारा

Karad News: अतिक्रमणे हटवली; हॉकर्स झोन करा, कऱ्हाडला हातगाडाधारक आग्रही; किरकोळ विक्रेत्यांसाठी नियोजनबद्ध जागेची मागणी

IPL 2026: अजिंक्य रहाणेच्या उत्तरानंतर ग्रीनने घेतला बॉल हातात, KKR साठी गोलंदाजीला आजच उतरणार?

SCROLL FOR NEXT