51 teachers hit by nodal officers Not being present at work is costly 
कोल्हापूर

51 शिक्षकांना नोडल अधिकाऱ्यांचा दणका : कामाच्या ठिकाणी हजर न राहणे पडले महागात

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : शाहूवाडी तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसागणिक वाढत आहे.  पुणे, मुंबईसह अन्य ठिकाणांहून तालुक्यात येणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त आहे. अशा नागरिकांना इन्स्टीट्युशनल क्वारंटाइनसाठी  तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालय, लॉज, रिसॉर्ट अधिग्रहण केले आहेत.  

या ठिकाणी सहनियंत्रकाचे कामकाज पाहण्यासाठी प्रशासनाकडून  सुमारे पाचशे प्राथमिक शिक्षकांच्या नेमणुका केल्या आहेत. आदेश देऊनही यातील  ७६ शिक्षक कामाच्या ठिकाणी हजर झाले नव्हते.  याबाबत तहसीलदार गुरु बिराजदार यांनी संबंधीत शिक्षकांवर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश नोडल अधिकारी तथा गटशिक्षणाधिकारी उदय सरनाईक यांना दिले होते.

हेही वाचा- विद्यार्थ्यांसाठी सरकार आणणार नवी योजना? आगामी शैक्षणिक वर्षात हे होऊ शकतात मोठे बदल 

 दरम्यान आज शुक्रवारी २५ शिक्षक हजर झाले.  त्यामुळे ५१ शिक्षकांना गटशिक्षणाधिकारी श्री. सरनाईक यांनी कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. तसेच चोवीस तासांत खुलासा करण्याचेही आदेश दिले आहेत. नोटीसा बजावलेले शिक्षक हे परजिल्ह्यातील आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Exam Pattern : एमपीएससी प्रश्नपत्रिकांची सुरक्षितता अन् वेळापत्रक बदलणार? कृती दलाचे सदस्य डॉ. प्रवीण गेडाम अंतिम अहवालाबाबत नेमके काय म्हणाले?

Asia Cup 2026: BCCI ने सांगितलं अन् टीम इंडियाने केलं! मोहसिन नक्वींच्या हातून ट्रॉफी न घेण्यावर कोच मुजुमदार यांचं स्पष्ट उत्तर

Maharashtra ST: एसटी प्रवाशांसाठी मोठी गुड न्यूज! ताफ्यात येणार ५ हजार नव्या ‘लालपरी’; ‘टाटा मोटर्स’ची निविदेत बाजी

“रुबाब आहे!” कोकणच्या निसर्गात रमली ‘सनई चौघडे’ फेम शर्वरी; म्हणाली...“मी जवळजवळ स्वर्गात…”

Marathi News Live Updates : लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी; अमित शाहांसह उद्धव ठाकरे आज बाप्पाचं घेणार दर्शन

SCROLL FOR NEXT