उद्धव ठाकरे 
कोल्हापूर

CM Kolhapur Visit : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल

सकाळी ते शिरोळमध्ये जाऊन भेट देणार असून त्यानंतर ते नृसिंहवाडी येथे भेट देतील.

अर्चना बनगे

कोल्हापूर: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज सकाळी कोल्हापूर विमानतळावर दाखल झाले आहेत. आज ते कोल्हापूर, सांगलीतील पुरस्थितीची पाहणी करणार आहेत. तसेच पूरग्रस्तांच्या छावण्यांना भेट देणार आहेत.

आज विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीसही कोल्हापूरचा दौरा करणार आहेत. काल त्यांनी सांगली, शिरोळचा दौरा करून पूरग्रस्त भागाची पाहणी केली.

आता ते शिरोळच्या दिशेने रवाना झाले आहेत. सकाळी ते शिरोळमध्ये जाऊन भेट देणार असून त्यानंतर ते नृसिंहवाडीतील पुरस्थितीचा आढावा घेणार आहेत. कोल्हापुरात दुपारी शाहूपुरी कुंभार गल्ली, शिवाजी पूल या ठिकाणी ते भेट देतील. या दौऱ्यात पालकमंत्री सतेज पाटील, ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ, राज्य आरोग्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, शिवसेनेचे नेते त्यांच्या सोबत पाहणी करणार आहेत.

आज विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीसही कोल्हापूरचा दौरा करणार आहेत. काल त्यांनी सांगली, शिरोळचा दौरा करून पूरग्रस्त भागाची पाहणी केली.आज ते कोल्हापूर येथील पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी येत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : पहिल्या घासाला खडा

Horoscope Prediction : आज धनयोग + सर्वार्थ सिद्धी योग! 'या' 5 राशींना होणार धनलाभ अन् भगवान विष्णू अनेक अडचणी दूर करणार!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 20 नोव्हेंबर 2025

ढिंग टांग : बिबटे : ठिपके आणि ठपके..!

Horoscope : शुक्र ग्रहात विशेष गोचर! बनतोय लक्ष्मी नारायण योग; 'या' राशीच्या लोकांच्या अपूर्ण इच्छा होणार पूर्ण, पैशाची अडचण संपणार

SCROLL FOR NEXT