Citizens should not believe the rumors that there will be a lockdown in kolhapur 
कोल्हापूर

कोल्हापूर लॉकडाऊनची अफवाच...

लुमाकांत नलवडे

कोल्हापूर - सोमवार (ता.13) जुलैपासून कोल्हापूर संपूर्ण लॉकडाऊन होणार नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शनिवारी दुपारी 'सकाळ'शी बोलताना दिली. लॉकडाऊन होणार असल्याच्या अफवावर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असेही आवाहन त्यांनी केले.

पुण्यामध्ये सोमवार 13 जुलैपासून  संपूर्ण लॉकडाऊन करण्यात येत आहे.  याच पद्धतीने कोल्हापुरात सुद्धा असेच लॉक डाऊन आहे, अशा अफवा सध्या  पसरत आहेत.  याबाबत आम्ही जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी असा कोणताही निर्णय झाला नसल्याचे सांगितले.

संपादन - मतीन शेख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange : जरांगेंचा पुन्हा एल्गार! ३० मे पासून बेमुदत उपोषणाची घोषणा, आता काय आहे मागणी?

नवऱ्यासोबत नाही सासूसोबत पत्रिका जुळवून बघा... 'कप बशी' मध्ये दिसणार पूजा- निर्मिती सावंत यांची धम्माल, टीझर प्रदर्शित

झिंगाट नंतर महाराष्ट्राला थिरकवायला आलंय तर्राट ! तुंबाडची मंजुळा सिनेमाचं नवं गाणं अल्पावधीत VIRAL

OpenAI वर डेटा चोरीचा गंभीर आरोप! कोर्टात खटला दाखल; ChatGPT ने Google-Meta ला दिला तुमचा डेटा? जाणून घ्या

Pimpri News: हा ट्रेलर, पुढची गोळी डोक्यात! बिश्नोई गँगकडून पिंपरीत गोळीबार; FB पोस्टमधून व्यावसायिकाला धमकी

SCROLL FOR NEXT