Click on this link go out of state
Click on this link go out of state 
कोल्हापूर

राज्याबाहेर जायचे आहे ; मग क्‍लिक करा या लिंकवर 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर: कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आता विविध राज्यात अडकलेल्या मजुरांसह विद्यार्थी, पर्यटक आदींना आपापल्या राज्यात जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. यासाठी प्रत्येक राज्याने ई-पासची व्यवस्था केली आहे. या लिंकवरती जावून संबंधित व्यक्‍तीने माहिती भरणे आवश्‍यक आहे. माहिती भरल्यानंतर हा फॉर्म जमा करण्यात येईल व संबंधितांना ईपासची व्यवस्था उपलब्ध करुन दिली जाणार आहे. त्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यात अडकलेल्या लाखो लोकांना याचा उपयोग होणार आहे. म्हणूनच ज्यांना आपल्या राज्यात परत जायचे आहे.

खाली दिलेल्या राज्यांच्या लिंकवर क्‍लिककरुन माहिती भरा.... 

उत्तर प्रदेश - http://164.100.68.164/upepass2/ 

नवी दिल्ली -https://epass.jantasamvad.org/epass/relief/english/ 

छत्तीसगढ -Chattisgarh ChattisgarhCurfewE-Pass 

गुरगाव -Gurugram E-Pass for Gurugram 

चंदीगड -Chandigarh Chandigarh lockdown E-Pass 

हिमाचल प्रदेश -Himachal Pradesh E-Pass for HP 

बेंगलुरु -Bengaluru Apply for Bengaluru E-Pass 

केरळा - https://pass.bsafe.kerala.gov.in/ 

हरियाणा - E-Pass for Haryana 

डेहराडूण -Dehradun http://dsclservices.in/search.php 

मध्यप्रदेश -Madhya Pradesh https://mapit.gov.in/covid-19/ 

ओरिसा -http://epass.ocac.in/ 

आसाम -http://103.8.249.88/applyonline/index.php/gatepasscontrol/applycaronline 

कर्नाटक - Karnataka Online E-Pass 

कोलकत्ता - https://coronapass.kolkatapolice.org/ 

महाराष्ट्र - Maharashtra E-Pass 

उत्तराखंड -Uttrakhand Online E-Pass for Uttrakhand 

बिहार- Bihar lockdown E-Pass 

तामिळनाडू -https://serviceonline.gov.in/tamilnadu/citizenRegistration.html?OWASP_CSR 

राजस्थान -Rajasthan Online E-pass 

तेलंगणा - Emergency Allowed without a pass 

गोवा - Goa E-Pass 

आंध्र प्रदेश -Lockdown E-Pass for AP 

पंजाब- https://epasscovid19.pais.net.in/ 

झारखंड- Online E-Pass for Jharkhand

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Dabholkar Murder Case: नरेंद्र दाभोलकर खून प्रकरणी मोठा निकाल ! दोघांना जन्मठेप, तिघांची निर्दोष मुक्तता

Narendra Dabholkar Case Live Updates: सुटलेल्या आरोपींविरोधात गुन्हा सिद्ध करण्यात पोलीस, सरकार अपयशी: न्यायाधीश

Groundbreaking Gene Therapy : अवघ्या दीड वर्षांच्या कर्णबधीर चिमुकलीची श्रवणक्षमता आली परत; 'जीन थेरपी' मुळे घडला चमत्कार.!

Axis Bank: धक्कादायक! ॲक्सिस बँकेची 22 कोटी रुपयांची कर्ज फसवणूक! कंपनी विरुद्ध गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?

Watch Video: चक्क जन्मठेपेची शिक्षा झालेले 9 कैदी तुरुंगातून पास झाले बारावीची परीक्षा

SCROLL FOR NEXT