Corona positive patient found in kolhapur 
कोल्हापूर

धक्कादायक : करवीर तालुक्यात कोरोनाचे 5 पाॅझिटिव्ह ; कम्युनिटी स्प्रेड झाल्याचा संशय

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - जिल्ह्या मध्ये कोरोनाचे रुग्ण सापडण्याचे सत्र सुरु असतानाच आज सकाळी 5 नवे पाॅझिटिव्ह अहवाल आले आहेत.हे पाच ही रुग्ण करवीर तालुक्यातील असल्याने तालुका तसेच कोल्हापूर शहर परिसर हादरला आहे.या नव्या रुग्नांसह बाधितांचा आकडा 710 वर पोहचला आहे.

करवीर तालुक्यातील बीड शेड, सावर्डे दुमाला, पासर्डे,पुलाची शिरोली आणि माळवाडी गर्जन येथील हे रुग्ण आहेत. भाजीपाला विक्रेते, कंपाऊंडर, लॅब तंत्रज्ञ अशांचा यात समावेश आहे. जिल्ह्यात कम्युनिटी स्प्रेड झाल्याचा संशय असून शासकीय यंत्रणा हादरली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray and Uddhav Thackeray: राज-उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र मैदानात; ४ ऑक्टोबरला मुंबईत मोर्चा, हातात फक्त तिरंगा!

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर ट्रॅफिक जाम! टेम्पो पलटी झाल्याने वाहनांच्या रांगाच रांगा, 4-5 तासांपासून भीषण कोंडी

Revanth Reddy Remarks : ‘महादेव गरिबांचे, राम श्रीमंतांचे’ रेवंत रेड्डींच्या वक्तव्याने राजकीय वातावरण तापले; भाजप आक्रमक

Marathi News Live Updates: अंगारकी चतुर्थीनिमित्त मोरगावच्या मयुरेश्वराच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची मोठी गर्दी, मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण

World Heart Day 2026: कार्डिओफोबिया म्हणजे काय? लक्षणे, कारणे आणि उपचार याबद्दल संपूर्ण माहिती एकाच क्लिकवर!

SCROLL FOR NEXT