Corona positive patient found in kolhapur district 
कोल्हापूर

कोल्हापुरात पुन्हा कोरोनाचा कहर ; 138 नवे पॉझिटिव्ह

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - जिल्ह्यात कोरोना बाधितांचा चढता आलेख समोर येत आहे. आज पासून जिल्ह्यात लाॅक डाऊन पुकारण्यात आला आहे. तरी आज सायंकाळी 4 वाजे पर्यंत नव्याने 138 जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान, आज जिल्ह्यात दुपारपर्यंत पाच जणांचा मृत्यूही झाला आहे.

कोरोना बाधित...

  • हातकणंगले  - 1
  • इचलकरंजी - संग्राम चौक 9, लाखे नगर 1, लाल नगर 1, शक्ती चौक 3, षटकोणी चौक 5, मंगळवार पेठ 1, पाटील मळा 1, शाहुपूरी 4, कागवाडे मळा 1, थोरात चौक 1, गोंधळी गल्ली 1, कोरोची 1, दत्तानगर 1 बाधितांचा समावेश)
  • चंदगड तालुक्यात 41
  • पन्हाळा - कोतोली 3, करवीर 7
  • कागल - गैबी चौक  6, गोरंबे -1, मांगणूर 1,
  • गडहिंग्लज - हिरलगे 2, महागाव 1, गडहिंग्लज 1
  • राधानगरी - तुरंबे, राशिवडे,कांबळेवाडी प्रत्येकी 1
  • हातकणंगले - हुपरी 1, नागाव 1
  • कोल्हापूर - कसबा बावडा 1, शहर 4
  • जिल्ह्यात आज 5 बाधितांचा मृत्यु
  • जिल्ह्यात कोरोनाचे एकूण 60 बळी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू दिसणार एकाच मंचावर; शिवसेना-मनसेची आज संयुक्त विजयी रॅली, मराठीसाठी 'या' नेत्यांची धडाडणार तोफ

मोठी बातमी! आषाढी सोहळ्याच्या रात्री उघडणार उजनी धरणाचे १६ दरवाजे; सध्या धरणात १७ हजार क्युसेकची आवक, धरणाची पाणीपातळी ७७ टक्क्यांवर

'आलमट्टी'ची उंची वाढविल्यास सांगली-कोल्हापूरला धोका नाही, महाराष्ट्र सरकार विनाकारण गोंधळ करून घेतंय; आमदाराचं मोठं विधान

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

PM Narendra Modi: भारतासाठी आकाशही ठेंगणे; पंतप्रधान मोदी यांचे गौरवोद्‌गार

SCROLL FOR NEXT