Corporator attempt suicide in kolhapur marathi news 
कोल्हापूर

ब्रेकिंग - कोल्हापूरात नगरसेविकेने केला आत्महत्येचा प्रयत्न..

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर :‘कोल्हापूर दक्षिण’मधील एका प्रभागातील नगरसेविकेने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती  स्थिर आहे; पण याबाबतची नोंद पोलिसात झालेली नाही. 

कौटुंबिक वादातून विष प्राशन
‘कोल्हापूर दक्षिण’मधील एका प्रभागाचे नेतृत्व करणाऱ्या एका नगरसेविकेने चार दिवसांपूर्वी कौटुंबिक वादातून विष प्राशन केले. त्यांना शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुरुवातीला अतिदक्षता विभागात त्या होत्या. 

पोलिसात नोंद नाही
आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. पण अद्याप या प्रकरणाची नोंद पोलिस ठाण्यात झालेली नाही. असे वृत्त एका स्थानिक वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केले. पण पोलिस ठाण्यात याबाबतची नोंद नसल्याने याबाबतची अधिकृत माहिती रात्री उशिरा पर्यंत समजू शकली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC बंडखोरांना राज्यात १३०० मतं मिळवू न शकलेल्या पक्षाचा आधार, शून्यावरून थेट २० खासदार; NCPIचा इतिहास काय? कोण चालवतं?

सरळसेवा पदभरतीची महत्त्वाची फाईल गहाळ, राजशिष्टाचार विभागात खळबळ; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : नाशिक जिल्हयातील नागा-साक्या धरणाने गाठला तळ

Nashik Leopard Sighting : नाशिकमध्ये एकापाठोपाठ एक तब्बल 3 बिबटे? 10 वीच्या विद्यार्थ्याने कॅमेऱ्यात कैद केला थरार; पण वन विभाग म्हणतंय...

Vaibhav Sooryavanshi: आयपीएल २०२६ चा ऑरेंज कॅप विजेता वैभव सूर्यवंशी कसा बनला 'रन मशीन'? बालपणीच्या कोचने उघड केला 'तो' कठीण प्रवास!

SCROLL FOR NEXT