Divorce Case esakal
कोल्हापूर

Divorce Case : घटस्फोटानंतरही पुन्हा जोडले जातात राजा-राणीचे संसार; महिला आयोगाचं 'हे' पाऊल ठरतंय निर्णायक

सुखाचा संसार सुरू असताना छोट्या - मोठ्या कुरबुरीतून पती - पत्नीच्या नात्यात कटुता येते.

नंदिनी नरेवाडी

गेल्या दोन वर्षांत राज्य महिला आयोगाकडे अशा तक्रारी वाढल्याचे दिसून येते.

कोल्हापूर : सुखाचा संसार सुरू असताना छोट्या - मोठ्या कुरबुरीतून पती - पत्नीच्या नात्यात कटुता येते. एकवेळ अशी येते की, आता घटस्फोटाचा (Divorce) निर्णय घेतला जातो. अशावेळी राज्य महिला आयोगाकडून (Women Commission) पती-पत्नींचे समुपदेशन केले जाते.

गेल्या दोन वर्षांत राज्य महिला आयोगाकडे अशा तक्रारी वाढल्याचे दिसून येते. २०२२ मध्ये ५१० तक्रारी, तर २०२३ मध्ये ५७६ तक्रारी राज्य महिला आयोगाकडे दाखल झाल्या आहेत. तालुका पातळीवर गटविकास अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी व जिल्हा स्तरावर मुख्य कार्यकारी संतोष पाटील, महिला व बालविकास अधिकारी शिल्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली समुपदेशन केले जाते.

विवाहपूर्व समुपदेश हवे

विवाहानंतर पहिल्या एक- दोन वर्षांतच एकमेकांचे पटले नाही, म्हणून नाते तोडण्याचा विचार केला जातो. त्यातून अशा प्रकारच्या तक्रारी दाखल होतात. हे टाळण्यासाठी विवाहापूर्वीच समुपदेशन केल्यास विवाहानंतर नाते तुटण्याची शक्यता कमी होते.

Divorce Case

दृष्टिक्षेपात प्रकरणे (एप्रिल २०२२ ते मार्च २०२३)

विभाग, तालुका प्रलंबित प्रकरणे दाखल प्रकरणे एकूण प्रकरणे निर्गत प्रकरणे शिल्लक प्रकरणे

  • जिल्हा परिषद मुख्यालय ४ २१ २५ २१ ४

  • राधानगरी ७ १३१ १३८ १२५ १३

  • पन्हाळा ६ ३८ ४४ ४१ ३

  • भुदरगड ४ २० २४ २४ ०

  • गडहिंग्लज ९ ९६ १०५ ९७ ८

  • हातकणंगले ६ ९५ १०१ ९६ ५

  • कागल ३ ४२ ४५ ४३ २

  • शिरोळ ० १३३ १३३ १३३ ०

  • एकूण ३९ ५७६ ६१५ ५८० ३५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मराठी मुलगा पडला सगळ्यांवर भारी! रोहित राऊत ठरला भारताचा पहिला आय- पॉपस्टार, इतक्या लाखांचं मिळालं बक्षीस

Mumbai News: घरांच्या मालमत्ता करमाफीचा आर्थिक फटका, पाणीपट्टीही बंद; महापालिकेला २०० कोटींचा तोटा!

Mumbai News: मुंबईकरांसाठी नवी मोकळी जागा! ५०० एकर सरकारी जमीन अतिक्रमणमुक्त करणार; राज्य सरकारची दमदार घोषणा

Pune Police action Video : पुणे पोलिस ‘अ‍ॅक्शन मोड’वर! कोयता गँगला चोपल्यानंतर, आता गाड्या फोडणाऱ्यांचीही काढली धिंड!

Latest Marathi News Live Update: गोवा आणि कोकणापलीकडेही समाजसेवेचा वारसा

SCROLL FOR NEXT