cousins fraud case kolhapur  
कोल्हापूर

बालभारतीत लिपिकचे आमिष दाखवत सख्ख्या चुलतभावांनाचे घातला पाच लाखाला गंडा

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर :  बालभारतीत लिपिक म्हणून नोकरीच्या आमिषाने सख्ख्या चुलत भावांची पाच लाख ८० हजार रुपयांची फसवणूक झाल्याची नोंद शाहूपुरी पोलिस ठाण्यात झाली. अाविष्कार पाटील (रा.बी.डी.डी.चाळ जांबोरी, मैदान, वरळी, मुंबई) या संशयितावर गुन्हा दाखल झाला. चार दिवसांपूर्वीच आविष्कारवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. आता आणखी एका फिर्यादीमुळे आणखी दोघांची फसवणूक झाल्याची माहिती पुढे आल्याचे शाहूपुरी पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी सांगितले, फिर्यादी सचिन बंडू जाधव मूळ खोपटी, तंडा, जातेगाव ता. गेवराई, जि. बीड येथील आहे. सध्या तो केव्हिज पार्कमध्ये राहतो. शिक्षण घेत असलेल्या या तरुणाची फेब्रुवारी २०२० ते १० नोव्हेंबर २०२० दरम्यान संशयित सचिनबरोबर ओळख झाली. तोही कोल्हापुरात होता.

फिर्यादी सचिन त्याचा चुलतभाऊ विकास पांडू जाधव यांना बालभारतीमध्ये लिपिक पदावर नोकरी लावतो, असे आविष्कारने सांगितले. दोघांचा विश्‍वास संपादन केला. त्यानंतर वेळोवेळी गुगल पे, आर.डी.टी.एस. व रोखीने असे एकूण ५ लाख ८० हजार रुपये फिर्यादी सचिन व त्याच्या चुलतभाऊ विकास यांच्याकडून घेतले, मात्र नोकरी न लावता तो पळून गेल्यामुळे फिर्यादी सचिव व विकास यांना फसवणूक झाल्याची खात्री झाल्यावर त्यांनी शाहूपुरी पोलिसांत फिर्याद दिली. 

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians Playoff Scenario: ८ सामने, ६ पराभव! मुंबई इंडियन्स प्ले ऑफमध्ये कसे पोहोचणार? हैदराबादने केले चारीमुंड्या चीत

MI vs SRH Live: मुंबई इंडियन्सकडून भली मोठी चूक; अंबानी झाले 'शॉक'! ट्रॅव्हिस हेडने त्यानंतर जे केलं, ते पाहून अख्खं स्टेडियम शांत

Property Tax : मिळकतकर चुकविणारे रडारवर; ५०० मालमत्तांवर जप्तीची टांगती तलवार; १० मेपासून धडक मोहीम

Shirur Traffic Drive: काळ्या काचा व फॅन्सी नंबरप्लेटला शिरूर पोलिसांचा चाप; दिवसभरात २९ वाहनांवर दंडात्मक कारवाई

Mumbai: पावसाळापूर्व नालेस्वच्छता ३१ मे पर्यंत पूर्ण करा, अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT