कोल्हापूर

पालिका कर्मचाऱ्याचा अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न

पालिकेकडून पेन्शनसह अन्य रक्कम मिळत नसल्यामुळे ते नैराश्य होते.

पंडित कोंडेकर

इचलकरंजी : येथील पालिकेत सेवा निवृत्त कर्मचा-यांने पेट्रोल अंगावर ओतून घेवून आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी नगरसेवक विठ्ठल चोपडे यांच्यासह चौघांनी तत्परता दाखवत धाव घेत त्याला वाचवले आहे. (crimenews) पालिकेकडून पेन्शनसह अन्य रक्कम मिळत नसल्यामुळे ते नैराश्य होते. यातून त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात आले. त्याला शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (crime case in ichalkaranji)

गेल्या पाच- सहा महिन्यांपूर्वी लंगोटे हे पालिका सेवेतून निवृत्त झाले आहेत. (crimecase) मात्र त्यांनी पेन्शनसह वैद्यकीय बिलांची रक्कम मिळालेली नाही. त्यातच त्यांना आजारपणासाठी पैशाची गरज भासत होती. (kolhapur udpate) यातून आज ते दुपारी पालिकेत आले. दुस-या मजल्यावरील विरोधी पक्ष कार्यालयासमोर त्यांनी बाटलीतून आणलेले पेट्रोल अंगावर ओतून घेतले. हा प्रकार उपस्थीत नागरीकांच्या लक्षात आल्यानंतर नगरसेवक चोपडे यांच्यासह रणजीत शिंगाडे, युवराज शिंगाडे, विजय रवंदे यांनी धाव घेतली.

लंगोटे यांच्याकडील काडेपेटी काढून घेतली व थेट नळाजवळ घेवून जावून पाण्याचा मारा केला. या थरारक घटनेमुळे पालिकेत गोंधळाची परिस्थीती निर्माण झाली होती. प्रशासन पातळीवर हालचाली गतीमान झाल्या असून पेन्शनसह अन्य रक्कम दोन-चार दिवसात देण्याबाबत कार्यवाही सुरू होती. दरम्यान, लंगोटे याला पुढील कार्यवाहीसाठी शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khadakwasla Dam Water Discharge : पुणेकरांनो सावधान! दुपारी 12 वाजता खडकवासल्यातून 22,880 क्युसेकने विसर्ग; मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा, धरणाच्या साखळीत 'मुसळधार'

Shehzad Poonawalla Resignation : पंतप्रधान मोदींचे कट्टर समर्थक शहजाद पूनावाला यांचा भाजपचा राजीनामा; राष्ट्रीय प्रवक्त्याने पक्ष का सोडला?

Bhiwandi Building Collapse: आम्ही बाहेर पडलो, पण आमची लेक ढिगाऱ्याखालीच अडकली अन्..., भिवंडी दुर्घटनेतील पीडितांनी सांगितला थरार!

Latest Marathi News Live Update : चाकण-शिक्रापूर मार्गावर कंटेनर बंद पडण्याचे प्रकार वाढले; वाहतूक पूर्णपणे जाम

Nagpur Accident News: भीषण अपघातात मायलेकाचा मृत्यू; नवरगाव शिवारातील घटना; मद्यधुंद चालक अटकेत

SCROLL FOR NEXT