early morning with cold and thick fog atmosphere in kolhapur
early morning with cold and thick fog atmosphere in kolhapur 
कोल्हापूर

पहाटेपासूनच कोल्हापूरवर पसरली धुक्याची चादर

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर: बोचरी थंडी आणि  दाट धुके असा  पहाटे पासून एक वेगळा नजराना कोल्हापूरवासियांना पहावयास आज मिळाला आहे. त्यामुळे संपूर्ण  शहर आज पूर्णपणे पहाटेपासून धुक्यामध्ये लपेटून गेले होते. पंचगंगा नदीकाठच्या परिसरात धुक्याचे अस्तित्व अधिकच जाणवत होते. गेले काही दिवस वातावरणामध्ये सतत बदल होत आहे. सकाळी थंडीचे तर दुपारी उन्हाचा तडाखा शहरवासीयांना अनुभवास मिळत आहे. 

थंडी सुरू होऊन तीन महिन्याचा अवधी लोटला तरी या वर्षीच्या हंगामात फारशे धुके पहावयास मिळाले नव्हते.  मात्र आज मात्र सर्वाधिक धुके शहरात पाहावयास मिळाले. बोचरी थंडी आणि  दाट धुके असा  पहाटे पासून एक वेगळा नजराना शहरवासियांना पहावयास मिळाला. पंचगंगा नदी परिसर ,बावडा यासह नदीकाठ आणि परिसरात त्याचे अस्तित्व अधिकच जास्त दिसत होते. पहाटेच्या वेळी समोरील येणारी वाहने या धक्क्यामुळे दिसून येतच नव्हते. त्यामुळे लाईटचा प्रकाश पाडूनच वाहनांना आज अंतर कापावे लागते.

संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: दुसऱ्याच षटकात गुजरातला मोठा धक्का; सिराजने बेंगळुरूला मिळवून दिली पहिली विकेट

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

Akshaya Tritiya 2024 : कुंडलीतील पितृदोष दूर करण्यासाठी अक्षय्य तृतीयेला करा हे उपाय, घरात नांदेल सुख-शांती 

SCROLL FOR NEXT