employee of CPR was caught red handed by the bribery department today 
कोल्हापूर

कायमस्वरूपी नोकरी लावतो म्हणत सीपीआरच्या कर्मचाऱ्याने घेतली 25 हजाराची लाच ; त्याला पकडले रंगेहात पकडले...

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - कोरोना कक्षात तात्पुरती वॉर्डबॉयची व नंतर कायमस्वरूपी नोकरी लावण्याच्या आमिषाने 25 हजाराची लाच स्वीकारताना सीपीआरमधील कर्मचाऱ्याला लाचलुचपत विभागाने आज रंगेहात पकडले. राहुल बट्टेवार राहणार कसबा बावडा असे त्या संस्थेचे नाव आहे.वैद्यकीय अधीक्षक कार्यालयात बाहेरच ही कारवाई झाली त्यामुळे सीपीआरमध्ये एकच खळबळ उडाली.

कोरोना संकटाची लढाई एकीकडे सुरू आहे. यात वैद्यकीय विभाग अग्रेसर आहे सीपीआरमध्ये दररोज हजारो नागरिकांची तपासणी केली जाते. याच सीपीआरमध्ये नोकरी लावण्याच्या आमिषाने लाच घेण्याचा प्रकार घडला.
संशयित राहुल बट्टेवार हा 2003 पासून शासकीय महाविद्यालयात शालक म्हणून काम करतो. गेल्या तीन वर्षांपासून त्याची बदली सीपीआर रुग्णालयात करण्यात आली. तो याठिकाणी केस पेपरचे काम करत होता. सध्या तो कोवीड विभागात कार्यरत होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वीज गेली, मेणबत्तीच्या उजेडात रुग्णावर उपचार करण्याची वेळ; सरकारी रुग्णालयातला धक्कादायक प्रकार, VIDEO VIRAL

Duleep Trophy Final : तिलक वर्मा एकटा लढला, शतकाला एका धावेने हुकला; इशानच्या संघाकडे ३७२ धावांची आघाडी Video

रिल्सचा नाद, इंटरनेट सारखं बंद पडल्यानं व्हिडीओ अडकायचे; ५२ वर्षीय महिलेनं उचललं टोकाचं पाऊल

बापरे! कांदा-लसूण सुद्धा खात नाही अक्षय कुमार; दर सोमवारी असतो उपवास, नक्की कारण काय?

Marathi News Live Updates : पुण्यात एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांने उचलले टोकाचं पाऊल

SCROLL FOR NEXT