Extension till Thursday for registration of Shivaji University students 
कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना नोंदणीसाठी गुरुवारपर्यंत मुदतवाढ 

ओंकार धर्माधिकारी

कोल्हापूर - विद्यापीठाच्या अंतिम वर्ष परीक्षा ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने होणार असून त्यासाठी नोंदणी करणे आवश्‍यक आहे. ही नोंदणी करण्यासाठी गुरुवार (ता.22) सायंकाळी पाच वाजेपर्यंत मुदत वाढवून देण्यात आली आहे. याबाबतचे परिपत्रक आज प्रसिद्ध करण्यात आले. 

विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा 27 ऑक्‍टोबरपर्यंत पुढे गेल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना नोंदणीसाठीही मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी आपण परीक्षा ऑनलाईन देणार की ऑफलाईन याची नोंदणी करायची आहे. आता त्यांना त्यांच्या महाविद्यालयात तसेच विद्यापीठातील अधिविभागातही नोंदणी करता येणार आहे. परीक्षा देण्यासाठीचे पोर्टल आणि अनुषंगिक सूचना याची माहिती आणि व्हिडिओ विद्यापीठ संकेतस्थळावर उपलब्ध असून विद्यार्थ्यांनी त्याचा वापर करावा.

परीक्षा पध्दती कशी आहे? याचीही माहिती या व्हिडिओ व सूचनामध्ये नमूद करण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांना काही अडचण असल्यास संबंधित अधिविभाग/महाविद्यालयीन स्तरावरील समुपदेशक, शिक्षक यांच्याशी संपर्क साधावा, अथवा संबंधित परीक्षा विभागाशी संपर्क साधावा. विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होवू नये व परीक्षा सुलभ पध्दतीने देता येईल यासाठी विद्यापीठ प्रशासनाने सर्व उपायोजना केलेल्या आहेत. अशी माहिती परीक्षा विभागाकडून देण्यात आली आहे.


संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

Asia Cup Final: स्मृती मानधना - शफली वर्माचे तब्बल तीन वर्ल्ड रेकॉर्ड! भारताचे श्रीलंकेसमोर भलंमोठं लक्ष्य

SCROLL FOR NEXT