The final interviews of M.Phil and Ph.D. of Shivaji University will be done online 
कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठाच्या एम.फिल आणि पीएच.डी.च्या अंतिम मुलाखतीचा झालाय 'हा' निर्णय...

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठाच्या एम.फिल आणि पीएच.डी.च्या अंतिम मुलाखती ऑनलाईन होणार आहेत. याबाबतचे परिपत्रक आज विद्यापीठाने प्रसिद्ध केले. विद्यापीठ अनुदान आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून या मुलाखती घ्याव्यात, असे या परिपत्रकात म्हटले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशभर लॉकडाउन केले. त्यामुळे सर्वच विद्यापीठे बंद होती. यामुळे परीक्षाही पुढे ढकलल्या. त्यानंतर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला. परीक्षेच्या संभ्रमावर पडदा पडला. मात्र, यामध्ये एम.फील आणि पीएच.डी.च्या अंतिम मुलाखती (व्हायव्हा) झाल्या नव्हत्या. यावर विद्यापीठ अनुदान आयोगाने तोडगा काढला. या मुलाखती ऑनलाईन घ्याव्यात असे ठरले. याबाबतचे परिपत्रक विद्यापीठाने काढले आहे.

कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची अंमलबजवाणी करून मुलाखती घ्याव्यात, असे परिपत्रकात म्हटले आहे. ऑनलाईन मुलाखती रेकॉर्ड करण्याचेही निर्देश परिपत्रकात आहेत. तसेच सदर प्रक्रिया पूर्ण झाल्यावर संबंधित विषयांचे तज्ज्ञ किंवा परीक्षकांच्या स्वाक्षरीचे अहवाल पुढील कार्यवाहीसाठी पीजी बीयुटीआर विभागाकडे सादर करण्यात यावे, असे परिपत्रकात म्हटले आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

MP Naresh Mhaske : अर्बन नक्षल घुसखोरीवरून पुरोगामी नेत्यांची कोल्हेकुई; नरेश म्हस्केंची घणाघाती टीका

Loan Penalty: आरबीआयकडून मोठा दिलासा! आता कर्जाच्या प्री-पेमेंटवर दंड भरावा लागणार नाही, नियम कधीपासून लागू होणार?

Georai Crime : गायरान जमिन का कसता? असे म्हणून अदिवासी कुटुंबीयाना कु-हाडीने मारहाण; वडिलांसह माय-लेकी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : - जाहीर केलेले ११६० कोटी देऊन शाळांना टप्पा वाढ द्यावी

SCROLL FOR NEXT