food and drug administration
food and drug administration sakal media
कोल्हापूर

Kolhapur : शिरोळ तालुक्यात अन्न औषधतर्फे छापे

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर शिरोळ तालुक्यातील ताकवडे, आकीवाट आणि मजरेवाडी येथे अन्न औषध प्रशासनाने आज छापे टाकून सुमारे १८ लाखांहून अधिक किंमतीचा भेसळयुक्त खवा, मिल्क पावडर जप्त केली.

अन्न व औषध प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ताकवडेतील शिवरत्न मिल्क अँड ॲग्रो प्रोडक्ट येथे धाड टाकून स्किम्ड मिल्क पावरड व व्हे पावडरचा मिश्रणासाठी वापर करून खवा उत्पादन व विक्री केली जात होती. येथे अन्नाचे नमुने घेऊन ७४ हजार ८९९ रुपये किंमतीचा ४९९ किलो भेसळयुक्त खवा, ९ लाख ६८ हजार ६२० रुपये ची ५ हजार ९८ किलो स्किम्ड मिल्क पावडर, ५ हजार १८४ ची ४८ किलो व्हे पावडर, ८८ हजार ८०४ चे मिश्रण असा ११ लाख ३७ हजार ४५८ रुपयांचा साठा जप्त केला.

अकिवाट येथील अमवा मिल्क अँड अँग्रो प्रोडक्ट येथे ९९ हजार ६०० रुपयेचा भेसळयुक्त खवा, मिल्क पावडरचा साठा हॉल मिल्क पावडरचा ३९८ किलो साठा, म्हशीचे १८ लिटर दूध असा ३ लाख ७० हजार ५७ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. मजरेवाडीतील गणेश मिल्क प्रोडक्टमधून ४३१ किलोचा खवा, बिनालेबलची पांढरी पावडर १९८ किलो असा २ लाख ९० हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. बालाजी मिल्क प्रोडक्ट येथे १९९८ किलोची व्हे पावडरही जप्त

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT