Crime News Esakal
कोल्हापूर

Kolhapur : विषारी द्रव प्यायलेल्या विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान मृत्यू; शाळेतून घरी परतल्यानंतर अभ्यासाला बसली अन्..

आर्या ही नववी इयत्तेत शिकत होती.

सकाळ डिजिटल टीम

दहा दिवसांपूर्वी शाळेतून घरी आल्यानंतर संध्याकाळी सहा वाजता ती अभ्यास करण्यासाठी घरात बसली होती.

सांगरुळ : विषारी द्रव प्यायलेल्या सांगरुळ येथील विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आर्या सागर खाडे (वय १५) असे तिचे नाव आहे. या घटनेची नोंद करवीर पोलिसांत (Karveer Police) झाली आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, आर्या ही नववी इयत्तेत शिकत होती. दहा दिवसांपूर्वी शाळेतून घरी आल्यानंतर संध्याकाळी सहा वाजता ती अभ्यास करण्यासाठी घरात बसली होती. दरम्यान, विषारी द्रव पिऊन ती पुन्हा अभ्यास करण्यासाठी बसली.

थोड्यावेळाने तिला त्रास जाणवू लागल्यानंतर तिच्या वडिलांनी व कुटुंबातील सदस्यांनी उपचारासाठी तिला कोल्हापुरातील खासगी दवाखान्यात दाखल केले. शुक्रवारी (ता.२०) उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. तिच्या मागे आई-वडील, भाऊ असा परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीफळाचा 'हा' उपाय करा; मनातील २ महत्त्वाच्या इच्छा होतील पूर्ण!

SCROLL FOR NEXT