Involvement of another corporation in Kolhapur district Involvement of another corporation in Kolhapur district
कोल्हापूर

इचलकरंजी महापालिका होणार; नगरविकास विभागाची अधिसूचना जारी

पंडित कोंडेकर

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात आणखी एक मनपाचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे इचलकरंजीचा महापालिका होण्याचा मार्ग गुरुवारी (ता. ५) मोकळा झाला. आता पालिकेचे महापालिकेत रूपांतर होणार आहे. याबाबतची घोषणा गुरुवारी नगरविकास विभागाने अधिसूचना जारी करून केली. याबाबतची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर इचलकरंजी ही महाराष्ट्रातील २८ वी महानगरपालिका असणार आहे. या निर्णयामुळे पालिकेची संभाव्य सार्वत्रिक निवडणूकीची प्रक्रिया थांबणार आहे. (Involvement of another corporation in Kolhapur district)

पुढील निवडणूक महापालिका म्हणून होणार आहे. याबाबत खासदार धैर्यशील माने यांनी पाठपुरावा केला होता. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी महानगर पालिका करण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. त्यानुसार इचलकरंजी पालिकेत पाच खातेप्रमुखांची एक समिती स्थापन केली होती.

समितीने पनवेल महापालिकेच्या धर्तीवर सविस्तर प्रस्ताव तयार केला होता. आता याबाबतची सूचना जारी झाल्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. कोणतीही हद्दवाढ न होता महापालिका होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.  शासनाने तसा जीआरही काढला आहे. या महापालिकेसाठी जास्तीचा निधी दिला जाणार आहे. इचलकरंजीचे खासदार धैर्यशील माने यांनी यासाठी महाविकास आघाडीतील नेत्यांचे आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT