Kirit Somaiya esakal
कोल्हापूर

मी फक्त आरोप करत नाही, तर माझ्याकडे सबळ पुरावे : किरीट सोमय्या

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापूर : मी फक्त आरोप करत नाही, तर माझ्याकडे सबळ पुरावे आहेत. त्यावर आता इनकमटॅक्सची कारवाई सुरुय. आतापर्यंत मी चौदा मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढलेत, तर आणखी काही मंत्री माझ्या रडावर आहेत. त्यांच्यावरही लवकरच कारवाई होईल, असा थेट इशारा किरीट सोमय्यांनी (BJP Leader Kirit Somaiya) कोल्हापुरातील पत्रकार परिषदेतून दिला.

भाजप नेते सोमय्या आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. मंत्री हसन मुश्रीफांवर यांच्यावर आरोप करताना सोमय्या पुढे म्हणाले, मुश्रीफांनी मला माझी लायकी दाखवण्याचा प्रयत्न केलाय. मात्र, मी घाबरणाऱ्यातला नाही. त्यांचे सर्व घोटाळे मी उघड करणार असून ग्रामविकास मंत्रालयाचे 1500 कोटींचे टेंडर मुश्रीफांनी आपल्या कुटुंबालाच दिलाय, असा सनसनाटी आरोप सोमय्यांनी केलाय.

कोविड काळातही सरकारकडून मोठा भ्रष्टाचार झाला असून याला ठाकरे सरकारच जबाबदार आहे. घोटाळेबाज राक्षसाचा नाश करणासाठी मी कोल्हापुरातील आंबेमातेचं दर्शन घेतलं असून माता माझ्या पाठिशी ठाम उभी आहे, असंही त्यांनी शेवटी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uruli Kanchan Ganeshotsav security: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उरुळी कांचनमध्ये पोलिसांचा प्रभावी रूट मार्च; कायदा-सुव्यवस्थेसाठी कडक तयारी

Pune Civic Tenders: महापालिकेच्या निविदांवर आयुक्तांचा लगाम; जुन्या निविदांतून वाढीव व नवीन कामांना बंदी

Pune Negligent Driving: सोरतापवाडी फाट्यावर टेम्पोच्या धडकेत दीड वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू; निष्काळजी चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

Maratha Reservation : सरकारने परवानगी नाकारली; मनोज जरांगे पाटील एकटेच सहकारीसोबत मुंबईत जाणार

Pune Civic Row: स-यादीतून बाकडे, पिशव्या खरेदीला मनसेचा कडवा विरोध; महापालिका आयुक्तांकडे निवेदन

SCROLL FOR NEXT