Nivedita Mane Esakal
कोल्हापूर

KDCC Result : सत्तारूढ आघाडीच्या निवेदीता माने, श्रुतिका काटकर विजयी

माजी संचालक शिंदेंच्या पत्नी पराभूत

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या (KDCC Bank Elections Result) निवडणुकीत महिला प्रतिनिधी गटातून सत्तारूढ आघाडीच्‍या उमेदवार माजी खासदार श्रीमती निवेदीता माने व श्रुतिका काटकर (Nivedita Mane, Ritika Katkar) यांनी दणदणीत विजय मिळवला.या गटातील माजी संचालक पी. जी. शिंदे यांच्या पत्नी सौ. लतिका यांच्यासह काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते ॲड. सुरेश कुराडे यांच्या पत्नी सौ. रेखा यांचा पराभव झाला.

माजी खासदार माने तिसऱ्यांदा जिल्हा बँकेत निवडून आल्या आहेत तर सौ. काटकर यांनी पहिल्याच प्रयत्नात बाजी मारली आहे. या दोन्हीही उमेदवारांनी विरोधी आघाडीच्या उमेदवारांचा मोठ्या फरकांनी पराभव केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं स्वस्त झालं! सलग 4 दिवसांच्या तुफान तेजीला ब्रेक; आता 10 ग्रॅमचा नवा भाव किती?

Madhuri Elephant Return Kolhapur : 'माधुरी' हत्तीण महिन्याभरात कोल्हापूरला येणार!, वनताराची टीम नांदणीत पुनर्वसन केंदाच्या पाहणीसाठी दाखल

India WPI Inflation : देशात महागाईचा स्फोट! सामान्यांच्या खिशाला बसणार फटका, रोजच्या खर्चात होणार वाढ

FIFA World Cup: सहा लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या देशाचा बचाव भेदण्यास स्पेन अपयशी! दिवसातले चारही सामन्यांमध्ये बरोबरी

फुटबॉलचा महाथरार! स्वीडनने टुनिशियाला ५-१ ने उडवलं, तर ९० व्या मिनिटाला मँचेस्टर युनायटेडच्या स्टारने आयव्हरी कोस्टला कसं जिंकवलं? पाहा

SCROLL FOR NEXT