कोल्हापूर

कोल्हापूर-तिरूपती एक्सप्रेस 31 मे पर्यंत रद्द

सकाळ वृत्तसेवा

मिरज (सांगली) : प्रवाशांचा अल्प प्रतिसादामुळे दक्षिण पश्चिम रेल्वे (Railway)प्रशासनाकडून कोल्हापूर-तिरूपती (Kolhapur-Tirupati Express) गाडी क्रमांक 07416 आणि तिरूपती-कोल्हापूर गाडी क्रमांक 07415 या गाड्या 11 मे पासून 31 मे अखऱपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.

दक्षिणेकडे जाणारी गोवा एक्सप्रेस, हुबळी एक्स्प्रेस (Goa Express, Hubli Express) या गाड्या धावत आहेत. तर महालक्ष्मी, कोयना, नागपूर आदि गाड्या बंद आहेत. गोंदिया महाराष्ट्र, कोल्हापुर-धनबाद या दोनच गाड्या सथ्या कोल्हापुर रेल्वे प्रशासनाकडे उपलब्ध आहेत.

Kolhapur-Tirupati Express cancel till May 31 Railway update marathi news

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT