minister hasan mushrif criticism on bjp 
कोल्हापूर

''भाजपने धनगर समाजाला फसवले'' 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - सत्तेत आल्यानंतर पहिल्या कॅबिनेटच्या बैठकीत धनगर समाज आरक्षणाचा प्रश्न सोडवतो असे आश्वासन दिलेल्या भाजपने या समाजाची फसवणूक केली आहे, असा आरोप करत महाविकास आघाडी सरकार धनगर समाजाला न्याय मिळवून देईल असे आश्वासन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. जिल्हा धनगर समाज समन्वय समितीच्या वतीने आरक्षण अंमलबजावणी करा, या मागणीचे निवेदन सोमवारी शासकीय विश्रामगृह येथे मंत्री मुश्रीफ यांना देण्यात आले. 

दरम्यान, जिल्ह्यातील धनगर समाजातील सर्व संघटना आरक्षणाच्या मुद्दयावर एकत्र आल्या असून जिल्हा धनगर समाज समन्वय समितीची स्थापना केली आहे. या शिष्टमंडळात बबनराव रानगे, कृष्णात पुजारी, प्रा. शंकर पुजारी, प्रा. राजेंद्र कोळेकर, राजेश तांबवे, मच्छिंद्रनाथ बनसोडे, बयाजी शेळके, छगन नांगरे, प्रा. लक्ष्मण करपे, राघू हजारे, महादेव सनगर, तम्मा शिरोले, डॉ. संदीप हजारे, बाबूराव रानगे, राजेश बाणदार यांचा सहभाग होता. 
 

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas: उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून आलोय, मला सिलिंडर द्या...; अधिकारी असल्याचे भासवले; एजन्सीमधून सिलिंडर घेऊन पळून गेले

Truck Eicher Accident : भरधाव ट्रकची आशरला पाठीमागून धडक; भिषण अपघातात दोघांचा मृत्यू, ८ शेळ्या दगावल्या

फक्त ३३ किमी रुंद असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाजे कशी जातात?

आश्रमशाळांना युद्धाची झळ, गॅस तुटवड्याचा १८ हजार विद्यार्थ्यांना फटका; भोजन व्यवस्थेसमोर मोठे संकट

नाना पाटेकर ते नसीरुद्दीन शाह, एमएक्स प्लेयरवर २०२६ मध्ये येणार १५० नवीन शो; सगळे पाहता येणार फ्री

SCROLL FOR NEXT