kolhapur esakal
कोल्हापूर

बॅंकेत महाआघाडीचा चौकार; आमदार पी. एन. पाटील बिनविरोध

पाटील यांच्या माध्यमातून महाविकास आघाडीची चौथी जागा बिनविरोध झाली आहे.

सुनील पाटील

पाटील यांच्या माध्यमातून महाविकास आघाडीची चौथी जागा बिनविरोध झाली आहे.

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी (के. डी. सी) निवडणुकीत आज आमदार पी. एन. पाटील यांची याची सलग चौथ्यांदा बिनविरोध निवड झाली. त्यांच्या विरोधात दादासाहेब लाड राहुल पाटील यांचा अर्ज होतो. आज विरोधी दोघांनीही अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला आहे. पी. एन. पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याचे समजताच करवीरसह्य जिल्ह्यातील कार्यकर्ते त्यांची भेट घेण्यासाठी व त्यांना पुष्पगुच्छ देण्यासाठी गर्दी करू लागले आहेत. पाटील यांच्या माध्यमातून महाविकास आघाडीची चौथी जागा बिनविरोध झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jarandeshwar Factory: 'जरंडेश्वर कारखान्याची ऊस वाहतूक रोखली'; दराबाबत ‘स्वाभिमानी’चे कार्यकर्ते आक्रमक

Wedding Muhurat: लग्नाची तारीख ठरवायची आहे? मग जाणून घ्या तुळशी विवाहानंतरचे शुभ लग्नमुहूर्त एका क्लिकमध्ये!

Latest Marathi News Live Update : सुषमा अंधारे डॉक्टर निर्भया यांच्या गावात दाखल; टाकीवर गावकऱ्यांचे आंदोलन सुरू

Sindhudurg Tragedy : Video करून तरूणाने घेतला गळफास, पत्नी नातेवाईकांच्या हाती लागलेल्या व्हिडिओत धक्कादायक बाबी समोर

Madhya Pradesh : आता मध्य प्रदेशातील सर्व शासकीय भरतींसाठी एकसमान परीक्षा प्रणाली लागू होणार, CM यादव यांची घोषणा

SCROLL FOR NEXT