sambhajiraje esakal
कोल्हापूर

खासदारकीची मुदत संपतेय, ३ मे नंतर माझी दिशा वेगळी - संभाजीराजे

कोणाला मतदान करावे, हा विचार करण्यासाठी तीस सेंकद लागली - संभाजाराजे

सुनील पाटील

कोणाला मतदान करावे, हा विचार करण्यासाठी तीस सेंकद लागली - संभाजाराजे

कोल्हापूर : विधानसभेच्या कोल्हापूर उत्तर मतदार संघाच्या पोटनिवडणूकीत कोणाला मतदान करावे, हा विचार करण्यासाठी तीस सेंकद लागली. मी राष्ट्रपती नियुक्त खासदार आहे. 3 मे पर्यंत माझ्या खासदारकीची मुदत आहे. त्यांनतर माझी दिशा वेगळी असणार अशी गुगली खासदार संभाजाराजे यांने आज येथे टाकली. खासदार संभाजीराजे यांनी न्यू पॅलेस परिसरातील मतदान केंद्रावर मतदान केले. यावेळी ते बोलत होते.

खासदार संभाजीराजे म्हणाले, मी राष्ट्रपती नियुक्त खासदार आहे. माझी सामाजिक कामे सुरु आहे. माझ्या कामाचा कोण कसा अर्थ काढेल हे माहिती नाही. कोणी काय बोलावं, हे मी काय सांगू शकणार नाही. मी माझ्या पध्दतीने प्रामाणिक काम करत असतो. काम करताना मी मागच्या पुढच्याचा विचार करत नाही. माझी पुढीची 3 मे नंतर माझी वेगळी दिशा असणार आहे. काय असेल हे आपण वाट पाहून असेही खासदार यांनी सांगितले. मतदान करणं हा लोकशाहीचा अधिकार आहे. सर्वांनी मतदान करावे. मतदानाच हक्क बजावला पाहिजे. आज बराच विचार करुन मी मतदान केले. मतदान कोणाला करावे यासाठी मला 30 सेकंद लागली. पण मतदान करण्यात आनंद वाटला. व्यक्ति स्वातंत्र्य आहे. किती माणूस मोठा असला तरीही विचारपूर्वक मतदान केले जाते. तसा मीही विचार केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bay of Bengal low pressure area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र; महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता

Solapur Ujani Dam: गाळाने उजनीची १६.४२ टक्के साठवण क्षमता गिळली! केंद्रीय जल आयोगाचा धक्कादायक अहवाल; ५४५.०५ दशलक्ष घनमीटर क्षमतेचे नुकसान

Pune Police Human Rights Case : पुणे पोलिसांना मानवाधिकार आयोगाचा मोठा दणका; आयुक्तांसह अधिकाऱ्यांवर कारवाईची शिफारस

Marathi News Live Updates : सदाशिव पेठेत जुन्या वादातून एमपीएससी करणाऱ्या तरुणाचे अपहरण करून बेदम मारहाण

AI Retro Look: ८०च्या दशकाची भुरळ पुन्हा! एआयच्या मदतीने ‘रेट्रो लूक’मध्ये फोटो बनवण्याचा ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल

SCROLL FOR NEXT