sambhaji bhide 
कोल्हापूर

''वारी झाल्यावर देशातील नव्हे, तर जगातील कोरोना आटोक्यात येईल''

सकाळ वृत्तसेवा

सांगली : सर्व राजकीय कार्यक्रम होत असतील तर पंढरपूरची वारी का नको, असा सवाल शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे (sambhaji bhide) यांनी केला. वारी झाल्यावर देशातील नव्हे, तर जगातील कोरोना आटोक्यात येईल, असेही ते म्हणाले. त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांना निवेदन दिले.

ते म्हणाले, ‘‘आपल्या सर्वांना कोरोना मुक्त हिंदुस्थान व्हावा असे वाटते. पायी वाऱ्या करणारे लाखो वारकरी आहेत. गेल्या वर्षी कोरोनामुळे वारीची परंपरा खंडीत झाली आहे. परंतु यावर्षी वारकरी उत्सुक होते. राज्यातील काही जिल्हे वगळता कोरोना संसर्ग कमी आहे. (sambhaji-rao-bhide-ashadhi-wari-2021-pandharpur-coronavirus-lockdown-collector-abhijit-chaudhary- sangli-news-update)

राज्यातील इतर सर्व राजकीय कार्यक्रम सुरू आहेत. या पार्श्वभुमीवर शासनाचे सर्व नियमांचे पालन करुन वारकरी वारीमध्ये सहभागी होण्याचे मान्य केले होते. असे असताना चर्चेचे निमित्त करून केवळ शंभर जणांना घेऊन पालख्या निघाव्यात असा निर्णय घेतला. प्रत्यक्षात मात्र शंभर जणांची पायी वारीही अमान्य करून पुन्हा बसनेच संताच्या पादुका पंढरपूरपर्यंत नेण्याचे निश्चित करण्यात आले आहे.याचा वारकरी संप्रदायाकडून निषेध करण्यात येतो. पंढरपूरच्या वारीची परंपरा खंडीत होऊ नये यासाठी पायी दिंडीला परवानगी द्यावी.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ravi Kishan Death Threat : ‘’चार दिवसांत बिहारला आलात की …’’ म्हणत, रवी किशन यांना जीवे मारण्याची धमकी!

Pro Kabaddi Final 2025: दबंग दिल्लीने मारली बाजी! पुणेरी पलटनला अटीतटीच्या लढतीत केले पराभूत, २ गुणांनी रोमहर्षक विजय

Shirur Accident : आरामबसची पुढे चाललेल्या मोटारीला धडक; दोन्ही बससह मोटारीतील १६ प्रवासी जखमी

Pune Crime : फेसबुक पोस्टवरून महिलेला मारहाण; चौघांवर गुन्हा दाखल

Sikandar Shaikh Arrested : महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख अवैध पिस्तुल विक्री प्रकरणी अटक; राजस्थानातील कुख्यात टोळीशी संबंध उघड, कुस्ती क्षेत्रात खळबळ

SCROLL FOR NEXT