sangli mayor update mainuddin bagwan withdraws ncp dhiraj survanshi agiton online voteing sangli political news 
कोल्हापूर

Sangli Mayor Election Udpate : सांगली महापौर निवडणुकीत मोठा ट्विस्ट ; भाजप उमेदवारांने घेतला आक्षेप

सकाळ वृत्तसेवा

सांगली  : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेचा महापौर कोण होणार याचा फैसला होण्यासाठी उत्कंठा शिगेला पोहचली आहे. ऑनलाईन होणाऱ्या या निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे सदस्य कोल्हापूरातून तर भाजपचे सदस्य खरे क्‍लब हाऊसमधून मतदान करणार आहेत.

साडेअकरा वाजता प्रत्यक्ष प्रक्रियेस सुरवात  झाली असून छाननी पुर्ण झाली आहे. माघारीची मुदत १५ मिनिटे दिली होती. काही मिनीटातच राष्ट्रवादीचे मैनुद्दीन बागवान यांनी माघार घेतली आहे.

भाजप महापौर पदाचे उमेदवार धीरज सूर्यवंशी यांनी निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेतला असून जे उमेदवार ऑनलाइन दिसत नाही त्यांचे मतदान कसे होणार? असा आक्षेप घेतला असून ही प्रक्रिया बरोबर नाही असा सवाल केला आहे.तर जे ऑनलाईन दिसणार नाहीत त्यांना गैरहजर समजण्यात येईल का असाही प्रश्न उपस्थित केला. यावरून गोंधळ उडाला आहे.

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

80s Retro AI Trend Maharashtra : रे-बॅन गॉगल, जीन्स, यामाहा अन् १९८०चा लूक; शौमिका महाडिक, मुरलीधर मोहोळांसह नेत्यांचे रेट्रो फोटो व्हायरल

सचिन पिळगांवकरांना ट्रोल करणाऱ्यांना लेकीनं सुनावलं, नेटकऱ्यांनाही सडेतोड उत्तर देत म्हणाली...

Bay of Bengal low pressure area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र; महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता

Marathi News Live Updates : महादेवनगरमध्ये दुकान पेटवून दिल्याने खळबळ, पहाटे तिघांनी पेट्रोल ओतून लावली आग

Solapur Ujani Dam: गाळाने उजनीची १६.४२ टक्के साठवण क्षमता गिळली! केंद्रीय जल आयोगाचा धक्कादायक अहवाल; ५४५.०५ दशलक्ष घनमीटर क्षमतेचे नुकसान

SCROLL FOR NEXT