shut off water on Monday while low pressure on Tuesday in kolhapur 
कोल्हापूर

कोल्हापुरात एक दिवस पाणी बंद, तर दुसऱ्या दिवशी कमी दाबाने

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - शहरातील ए, बी, सी, डी वॉर्ड, त्यास संलग्न उपनगरे, ग्रामीण भागात सोमवारी (ता. ३०) पाणीपुरवठा बंद राहणार आहे, तर मंगळवारी (ता. १) अपुरा व कमी दाबाने होईल, अशी माहिती महापालिकेचे जल अभियंता नारायण भोसले यांनी दिली आहे.

बालिंगा जलशुद्धीकरण केंद्राकडे १५०० केव्हीए व ५०० केव्हीए ट्रान्स्फॉर्मरच्या ११ केव्ही उच्चदाब नलिकेवरील एबी स्विच व हॉर्न गॅप बसविण्याचे काम सोमवारी होणार आहे. परिणामी बालिंगा केंद्राकडील पाणी उपसा पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे या केंद्रावर अवलंबून भागामध्ये सोमवारी पाणीपुरवठा होणार नाही. 
भागांची नावे : ए, बी वॉर्ड, त्यास संलग्न उपनगरे, ग्रामीण भाग व शहराअंतर्गत येणाऱ्या लक्षतीर्थ वसाहत परिसर, संपूर्ण फुलेवाडी रिंगरोड परिसर, सानेगुरुजी वसाहत परिसर, आपटेनगर टाकी परिसर, राजोपाध्येनगर परिसर, कणेरकरनगर परिसर, क्रांतीसिंहनाना पाटीलनगर परिसर, तुळजाभवानी कॉलनी परिसर, देवकर पाणंद परिसर, शिवाजीपेठ परिसर, मंगळवार पेठ काही भाग आदी.

संपूर्ण सी व डी वॉर्ड ः दुधाळी परिसर, गंगावेस परिसर, उत्तरेश्‍वर पेठ परिसर, शुक्रवारपेठ परिसर, बुधवारपेठ तालीम परिसर, पापाची तिकटी परिसर, लक्ष्मीपुरी परिसर, सोमवारपेठ परिसर, बिंदू चौक परिसर, आझाद चौक परिसर, महालक्ष्मी मंदिर परिसर, मिरजकर तिकटी परिसर, देवल क्‍लब परिसर आदी.

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Paper Leak Case: १० लाखांत कुरिअरने आला, १५ लाखांना विकला अन्... महाराष्ट्रात NEET चा पेपर कसा फुटला? धक्कादायक खुलासा

Dunes League T20 : क्रिकेटच्या कक्षा रुंदावतायेत! सौदी अरेबिया फ्रँचायझी लीगच्या मैदानात; युवराज सिंग ब्रँड अ‍ॅम्बेसेडर

IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्स, गतविजेत्या RCBच्या ताफ्यात बदल! प्ले ऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी 'हे' डाव यशस्वी ठरणार की...?

Pune Bomb Case: यूट्यूबवरून बॉम्ब बनवायला शिकला, फक्त ४०० रुपयांत उडवली पुण्याची झोप; आरोपीबाबत धक्कादायक खुलासा

NEET & TET Exam : ‘नीट’ आणि ‘टीईटी’ एकाच दिवशी! दोन्ही परीक्षांचे केंद्र एकच; हजारो विद्यार्थी पून्हा संभ्रमाच्या वातावरणात

SCROLL FOR NEXT