Samarjeetsinh Ghatge,Suhasini Devi Ghatge ESakal
कोल्हापूर

कागलचा शाहू कारखाना बिनविरोध; समरजितसिंह घाटगेंचे वर्चस्व कायम

समरजितसिंह घाटगेंचा धमाका ः समरजितसिंहांच्या नेतृत्त्वाखाली पहिल्यांदा बिनविरोध

सकाळ वृत्तसेवा

कोल्‍हापूर : कागलसह (Kagal)जिल्ह्याच्या राजकीय पटलाचे लक्ष लागून राहीलेल्या कागल येथील छत्रपती शाहू साखर कारखान्याची (Chhatrapati Shahu Sugar Factory) निवडणूक यावर्षी सलग दुसऱ्यांदा बिनविरोध झाली. ही निवडणूक बिनविरोध करून कारखन्याचे अध्यक्ष व भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे (Samarjeetsinh Ghatge) यांनी आपला करिष्मा दाखवून दिला. त्यांच्या नेतृत्त्वाखालील ही पहिलच निवडणूक बिनविरोध झाल्याने तालुक्यातील राजकारणावर त्यांनी वर्चस्व मिळवल्याचे बोलले जाते.

सर्वसाधार गटातील ११, महिला प्रतिनिधी गटातील दोन तर ब वर्ग सभासद व अनुसुचित जती गटातील प्रत्येकी एक अशा १५ जगांसठी पंधराच अर्ज आज शिल्लक राहील्याचे स्पष्ट झाले. शुक्रवारी या निवडीची अंतिम घोषणा होणार आहे. या निवडणूकीत त्यांच्या मोतोश्री सुहासिनीदेवी घाटगे (SuhasiniDevi Ghatge) बिनविरोध निवडणून आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT