Shiye Incident Sakal
कोल्हापूर

कोल्हापूर : शियेतील पूरग्रस्त आंदोलकाची पंचगंगा नदीत उडी

पंचगंगा घाटामध्ये एकाने उडी मारली ; आंदोलनावेळी प्रकार

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापूर : पूरग्रस्तांच्या मागणीसाठी आंदोलन सुरू असताना पंचगंगा घाटामध्ये एकाने उडी मारली. यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. तातडीने अग्निशमन दलाच्या जवानांनी व पोलिसांनी त्याला बाहेर काढले. आणि त्याला अटक करण्यात आली.

महापुरात पाण्याखाली गेलेल्या शिये गावचे पुनर्वसन व इतर गावातील पूरग्रस्तांचे पुनर्वसन करावे या मागणीसाठी रघुनाथदादा पाटील प्रणित शेतकरी संघटनेतर्फे अॅड माणिक बाबुराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन सुरू होते. त्यावेळी हा प्रकार घडला.

करवीर तालुक्तील शिये या गावातील जिल्ह्यातील नदीकाठच्या लोकांचे 1989, 2005, 2019 आणि 2021 मध्ये आलेल्या महापुरामुळे मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. 2019 आणि 2021 चा महापूर सर्वात मोठा महापूर होता. त्यामुळे पूरग्रस्त नागरिकांचे पुनर्वसन करणे आवश्यक आहें. अशी नागरिकांची मागणी आहे.

या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज आंदोलन झाले. परंतु एकाने पंचगंगा घाटात उडी मारल्याने गोंधळ उडाला. आंदोलनाचे नेतृत्व उत्तम पाटील, बाबासो गोसावी, देवदास लाडगावकर, के.बी. खुटाळे, धनाजी चौगले, अभिजित चौगले यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Praful Hinge? वैभव-यशस्वीला रोखण्यासाठी SRH ने विदर्भच्या पोट्ट्याला पदार्पणाची दिली संधी; जाणून घ्या त्याची प्रेरणादायी कहाणी

India Monsoon Update 2026 : यंदा ‘एल निनो’ मुळे पावसात घट होण्याची शक्यता, हवामान विभागाचा मान्सूनबाबत चिंताजनक अंदाज

Sangamner Concert: संगमनेरकरांची अजरामर आठवण; बाळासाहेब थोरात-आशा भोसले यांचे जिव्हाळ्याचे नाते, कॉन्सर्टमुळे मनात कायम घर!

Big Breaking : IPL 2026 च्या वेळापत्रकात बदल, चेन्नई सुपर किंग्स अन् गुजरात टायटन्सच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी... कारण काय?

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय! महायुती सरकारचे तब्बल ₹१२,२४० कोटी रुपये वाचणार; योजनेत मोठा टर्निंग पॉइंट

SCROLL FOR NEXT