कोल्हापूर

नरसिंगराव पाटील यांची हलकर्णी फाटा येथे जयंती

CD

04080
हलकर्णी फाटा : माजी आमदार कै. नरसिंगराव पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालताना आमदार राजेश पाटील, वीरेंद्र मंडलिक.
-------------------------
नरसिंगराव पाटील यांची
हलकर्णी फाटा येथे जयंती
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. २ : माजी आमदार कै. नरसिंगराव पाटील यांनी सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून राजकारण व समाजकारण केले. त्यांच्या विचारांचे पाईक होऊन वाटचाल करावी लागेल, असे मत आमदार राजेश पाटील यांनी व्यक्त केले. हलकर्णी फाटा (ता. चंदगड) येथे तुलसी बझारच्या सभागृहात कै. पाटील यांची ९० वी जयंती साजरी झाली. त्यावेळी ते बोलत होते. पोमाणी पाटील अध्यक्षस्थानी होते.
आमदार पाटील व वीरेंद्र मंडलिक यांच्या हस्ते कै. पाटील यांचे प्रतिमापूजन झाले. विरेंद्र मंडलिक म्हणाले, ‘माजी आमदार नरसिंगराव पाटील यांच्या कार्याची महती मोठी आहे. त्यांचे विचार कृतीतून पुढे नेणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.’ भीमराव चिमणे, भरमाण्णा गावडा यांनी मनोगत व्यक्त केले. परशराम पाटील, शिवानंद प्रसादे, भरमाना गावडा, तानाजी गडकरी, अभय देसाई आदी उपस्थित होते. जानबा चौगुले यांनी प्रास्ताविक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar discussion with Fadnavis : पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरण ; अजितदादा मुख्यमंत्री फडणवीसांना नेमकं काय म्हणाले?

Pune Crime : लोणी काळभोर पोलीसांनी घातपाताचा कट केला उघड; ३ जण कोयत्यांसह घेतले ताब्यात!

Latest Marathi News Live Update: वंदे मातरम ला दीडशे वर्षे पूर्ण पारोळा येथे सामूहिक वंदे मातरम गायन

Pune University : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा निर्णय: अर्धवट शिक्षण पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना मिळणार आणखी एक वर्ष

Money Vastu Tips : खिशात एक रुपयाही टिकत नाही ? वास्तूचे हे उपाय करा आणि पैशांची होईल भरभराट

SCROLL FOR NEXT