कोल्हापूर

डांगे महाविद्यालयात शेतकरी मेळावा

CD

03452
हातकणंगले ः येथील अण्णासाहेब डांगे महाविद्यालयात शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन करताना माजीमंत्री डॉ. अण्णासाहेब डांगे. शेजारी डॉ. वसंतराव जुगळे, रावसाहेब पुजारी, डॉ. योजना जुगळे आदी.
----
डांगे महाविद्यालयात शेतकरी मेळावा
कबनूर ः आज केवळ संघटित शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत चर्चा होताना दिसते. असंघटित शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत उदासीनता असून त्यासाठी शेतकऱ्यांनी संघटित होण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जेष्ठ अर्थतज्ज्ञ प्रा.डॉ. वसंतराव जुगळे यांनी केले. हातकणंगले येथील अण्णासाहेब डांगे महाविद्यालयाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित शेतकरी मेळाव्यात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. रावसाहेब पुजारी, स्टेट बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक सचिन जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी माजीमंत्री डॉ.अण्णासाहेब डांगे होते. प्रगतशील शेतकरी बापूसो शेळके (आळते), विजय नाईक (बिरदेववाडी), अनिल हांडे (लक्ष्मीवाडी), श्रीपती जगताप (हातकणंगले), अविनाश पाटील (मजले), अरुण एकसंबे (कोरोची), शिवाजी कचरे (तमदलगे), राजकुमार आडमुठे (तमदलगे), जिनेश्वर चिपरे (कुंभोज), संभाजी मिसाळ (कुंभोज), अप्पासाहेब एडके (नेज) यांचा सत्कार केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SCROLL FOR NEXT