कोल्हापूर

कोडोली --- वारणा नदीत आत्महत्या केलेल्या महिलेचा मृत्यूदेह दोन दिवसाने नदीपात्रात सापडला फोटो ओळ : पुष्पा रावसाहेब जाधव

CD

02587
...

दोन दिवसांपूर्वी आत्महत्या
केलेल्या महिलेचा मृतदेह सापडला

कोडोली येथील घटनाः आत्महत्येचे कारण अस्पष्ट


कोडोली, ता.५ : कोडोली (ता. पन्हाळा) येथील पुष्पा रावसाहेब जाधव या महिलेने दोन दिवसांपूर्वी दुपारच्या सुमारास वारणा नदीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केली होती. आज दोन दिवसांनी त्यांचा मृतदेह नदीपात्रात सापडला. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.
येथाल पुष्पा जाधव या दोन दिवसांपूर्वी सकाळच्या सुमारास घरातून बाहेर पडल्या होत्या. त्यांनी कोडोली जवळच्या चिकुर्डे ते अमृतनगर दरम्यानच्या वारणा नदीवरील बंधाऱ्यावरून नदीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केली असल्याचा संशय जाधव यांचा मुलगा प्रज्योतने व्यक्त केला होता. नदीच्या पुलाजवळ पुष्पा जाधव यांचा मोबाईल तसेच आपण आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी आढळून आली होती. दरम्यान, याबाबतचा तपास कोडोली पोलिस दोन दिवस करत होते. पोलिसांसह आयटेक रेस्क्यु फोर्सच्या जवानांनी शोध मोहीम राबवली. अखेर आज त्यांचा मृतदेह नदीपात्रात सापडला. या शोध मोहिमेत आयटेक रेस्क्यु फोर्सचे प्रदीप पाटील, महेश धनवडे यांच्यासह जवान सहभागी झाले. पुष्पा यांच्या मागे पती, एक विवाहित मुलगी आणि मुलगा असा परिवार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT