कोल्हापूर

विशाखा कुराडेचा सत्कार

CD

gad207.jpg
76949
गडहिंग्लज : शिवराज महाविद्यालयात विशाखा कुराडे हिचा सत्कार करताना अॅड. हेमंत कोलेकर. शेजारी प्रा. बीना कुराडे, क्रांतिदेवी कुराडे, अर्चना कोलेकर, डॉ. अनिल कुराडे, अॅड. सतीश इटी, अॅड. दिग्विजय कुराडे आदी.
----------------------------
विशाखा कुराडेचा सत्कार
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २० : येथील शिवराज महाविद्यालयाची विद्यार्थिनी विशाखा अनिल कुराडे हिची इंग्लंडच्या स्वॅन्सी विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी निवड झाली आहे. त्यासाठी तिला शिष्यवृत्ती मिळाली. याबद्दल शिवराज महाविद्यालय व मराठा मंडळातर्फे सत्कार झाला. संस्थेचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे अध्यक्षस्थानी होते. अॅड. हेमंत कोलेकर, अर्चना कोलेकर, क्रांतीदेवी कुराडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
अॅड. कोलेकर, प्रा. कुराडे, कॅनरा बँकेचे शाखाधिकारी आदित्य सपकाळे, सौ. कुराडे, संस्थेचे सचिव डॉ. अनिल कुराडे, प्रा. बीना कुराडे, उपाध्यक्ष अॅड. दिग्विजय कुराडे, अॅड. सतीश इटी, प्राचार्य डॉ. एस. एम. कदम, राजगोंडा पाटील, प्रा. किशोर अदाटे, प्रा. विक्रम शिंदे, प्रा. एम. के. नोरेंज यांची भाषणे झाली. विशाखा कुराडे हिने परदेशी शिक्षणासाठी परीक्षा, मुलाखत व त्याच्या प्रक्रियेची माहिती दिली.
पर्यवेक्षक तानाजी चौगुले यांनी स्वागत केले. डॉ. सुधीर मुंज यांनी प्रास्ताविक केले. फार्मसीचे प्राचार्य डॉ. राहुल जाधव, सुधीर ऊर्फ आप्पा शिवणे, प्रा. शिवाजी भुकेले, संजय पाटील, पी. जी. पोवार उपस्थित होते. प्रा. प्रियांका जाधव व प्रा. गीता देसाई यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. आशा पाटील यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EVM Hacked: EVM हॅक करायसाठी मागितले दीड कोटी रुपये; सापळा रचून दानवेंनी रंगेहाथ पकडलं

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates: भाजपविरोधातील पोस्ट तातडीनं हटवा; निवडणूक आयोगाचे 'X' ला आदेश

Lok Sabha Election 2024 : EVM ची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

Video: CSK ची प्रॅक्टिस पाहायला आलेला प्रेक्षक डॅरिल मिचेलच्या शॉटने जखमी, आयफोनही तुटला; त्यानंतर काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : काँग्रेसच्या काळात मराठवाड्याचा विकास रखडला होता - पीएम मोदी

SCROLL FOR NEXT