कोल्हापूर

पाणीपुरवठा विस्कळित

CD

शहराच्या काही भागात
पाणीपुरवठा विस्कळीत

नागरिकांच्या तक्रारी : पाणीपुरवठ्यातील विघ्ने संपेनात

कोल्हापूर, ता. २१ : शहराच्या पाणीपुरवठ्यातील विघ्ने काही संपेना झाली आहेत. दोन दिवसांपूर्वी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पाणीपुरवठ्यावरून महापालिकेच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले असतानाच आज शहराच्या बहुतांशी भागात पाणीपुरवठा विस्कळीत झाला. काही भागात अपुरा पाणीपुरवठा तर काही ठिकाणी पाणीच न आल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या.
शिंगणापूर योजनेतून शहराच्या बहुंताशी भागात पाणीपुरवठा होता. या ठिकाणी पाणी उपसा करण्यासाठी तीन पंप आहेत. यापैकी एक पंप काही दिवसांपूर्वी बंद होता. आजही एक पंप बंद झाल्याची चर्चा होती. तथापि, जलअभियंता हर्षजित घाटगे यांनी सर्व पंप सुरू असल्याचे सांगितले. पण शहरातील पश्‍चिम भागातील अनेक प्रभागांत मात्र आज अपुरा व अनियमित पाणीपुरवठा सुरू होता. काही प्रभागात आज पाणीच आले नाही तर काही ठिकाणी पाण्याच्या नियमित वेळेपेक्षा उशिरा पाणीपुरवठा झाला. झालेला पाणीपुरवठाही कमी दाबाने झाल्याच्या तक्रारी आहेत.
........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"तुझा मुलगा इंडस्ट्रीत टिकणार नाही" जेव्हा प्रिया बेर्डे यांना प्रसिद्ध व्यक्तीने दिलेली धमकी; म्हणाल्या...

Samsung Galaxy A11+ Tab Price : लवकरच लॉन्च होणार सॅमसंगचा Galaxy A11+ टॅब..एकदम परवडणारी किंमत अन् दमदार फीचर्स, एकदा बघाच

Latest Marathi News Live Update : बोदवडमध्ये बनावट नोटांच्या तस्करीचा संशय; ग्रामस्थांनी चार जणांना केली मारहाण

तुमची 'फॅशन' युनिक कशी कराल? अभिनेत्री स्मिता शेवाळेच्या स्टायलिश दिसण्यासाठी 4 'गोल्डन' टिप्स!

Hema Malini emotional Post : ''धरमजी माझ्यासाठी खूप काही होते...'' ; हेमा मालिनी भावनिक पोस्ट करत पहिल्यांदाच झाल्या व्यक्त, म्हणाल्या...

SCROLL FOR NEXT