कोल्हापूर

दळवीज प्रदर्शन

CD

‘दळवीज आर्ट’चे आजपासून चित्र प्रदर्शन
कोल्हापूर ः दळवीज आर्ट इन्स्टिट्यूट विद्यार्थी विभागाचे वार्षिक चित्र प्रदर्शन उद्या (ता. १०) भरवण्यात येत आहे. संस्थापक कै. दत्तोबा दळवी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ संस्थेमध्ये अभिजात चित्रकलेचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वर्षभरात केलेल्या कलाकृतींचे हे प्रदर्शन आहे. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे यांच्या हस्ते उद्या (ता. १०) सकाळी १० वाजता उद्‌घाटन होईल. तीन दिवस चालणारे हे प्रदर्शन राजर्षी छत्रपती शाहू मेमोरियल ट्रस्ट, दसरा चौक येथील कलादालनात सकाळी ९ ते रात्री आठ या वेळेत खुले राहील. त्याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते चित्रकार तानाजी अवघडे, चित्रकार प्रा. विवेक चंदालिया यांचा गौरव करण्यात येणार आहे. प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salary Hike: आनंदाची बातमी! यावर्षी कर्मचाऱ्यांची होणार 12 टक्क्यांपर्यंत पगारवाढ; अहवालात माहिती उघड

Revoting: दोन गटांतील हाणामारीत 'ईव्हीएम'ची तोडफोड, 'या' राज्यात फेरमतदानाला सुरूवात

Latest Marathi News Live Update: ठाकरे गटाचे उमेदवार आज दाखल करणार अर्ज

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

World Hunger : काही देशांच्या युद्धामुळे जगभरात वाढले उपासमारीचे संकट; काय आहे परिस्थिती?

SCROLL FOR NEXT