कोल्हापूर

स्वर पंचम संगीत मैफल

CD

मैलेडी नाईट संगीत मैफल उद्या
कोल्हापूर ः स्वरपंचम निर्मित मेलेडी नाईट संगीत मैफल शनिवारी (ता.१८) येथील केशवराव भोसले नाट्यगृहात होणार आहे. स्वर्गीय लता मंगेशकर, किशोर कुमार आदी नामवंत गायकांची गाजलेली गीते मैफलीत सादर होणार आहेत. मैफलीत मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली येथील गायक वादक गायन व वादन करणार आहेत. पार्श्वगायिका रश्मी मुखर्जी, कोल्हापूराचा गायक नितिन सोनटक्के, पुण्याची रूपाली आनंद गायन करतील अशी माहिती संयोजक संजय कुलकर्णी व श्रेयस काळे यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : भूषण पाटील यांना काँग्रेसकडून देण्यात आला AB फॉर्म

Lok Sabha Election: ठाणे लोकसभा शिवसेनेचीच, नरेश म्हस्के यांना उमेदवारी! श्रीकांत शिंदेंचेही नाव कल्याणमधून जाहीर

Viral Video: पत्नी जावायाच्या प्रेमात पडल्याचे कळताच पतीने लावून दिले लग्न, टाळ्यांच्या कडकडाटात गावानेही केले स्वागत

Mazi Tuzi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ'चा हिंदी रिमेक प्रेक्षकांच्या भेटीला; मालिकेत करण्यात आले 'हे' बदल

Abhijeet bhattacharya: "लग्नात गाणं गायल्यानं औकात कमी होते", म्हणणाऱ्या अभिजीत भट्टाचार्यांना गायकानं व्हिडीओ शेअर करत दिलं सडेतोड उत्तर

SCROLL FOR NEXT