कोल्हापूर

जाहिरात बातमी

CD

चंदुकाका सराफांची लग्नसराईसाठी
दागिन्यांची अतुलनीय श्रेणी

कोल्हापूर, ता. १६ ः खास लग्नसराईसाठी चंदुकाका सराफ अँन्ड सन्स प्रायव्हेट लिमिटेडतर्फे ‘वेडिंग मोमेंटस - यू ॲँड आय’ ही योजना सुरू केली आहे. या अंतर्गत विवाहप्रसंगी खास ठरणारे हिऱ्यांचे नावीन्यपूर्ण अलंकार हे या वेडिंग मोमेंट्सचे खास आकर्षण आहे. पारंपरिक दागिन्यांपेक्षा वेगळ्या, डायमंड डिझाईनच्या एक्सक्लुझिव्ह व्हरायटीज पाहता व खरेदी येणार आहेत. तसेच हिऱ्यांच्या बांगड्यांच्या विविध व्‍हरायटीज्‌, सोन्यातले कुंदनचे अनेक आकर्षक दगिनेही उपलब्ध आहेत. सर्वोत्कृष्ट कारागिरीमुळे या दागिन्यांमध्ये असणारा शाही रुबाब आणि त्यामुळे येणारे सौंदर्याचे तेजोवलय लग्नसमारंभात वधूचे सौंदर्य वाढविणारे आहे.
कुंदनचे दागिने गुढीपाडव्यासारख्या पारंपरिक सणांमध्ये उठावदार ठरतात. या दागिन्यांची अनेक मनमोहक डिझाईन्स शोरूममध्ये उपलब्ध करून दिली आहेत. या विवाह दागिन्यांच्या निमित्ताने चंदुकाका सराफ ॲन्ड सन्स् प्रा. लिमिटेडतर्फे शुक्रवारी (ता. १७) ते बुधवार (ता. २२) या कालावधीत ‘सोने खरेदीवर सोने मोफत’ ही ऑफरही दिलेली आहे. ही ऑफर चंदुकाका सराफ ॲन्ड सन्सच्या महाराष्ट्र व कर्नाटक मधील सर्व शोरूम्स्‌मध्ये उपलब्ध आहे. त्यामुळेच तुमच्या घरात जर लग्नकार्य ठरले असेल किंवा गुढीपाडव्यासाठी तुम्ही खास दागिना खरेदी करण्याच्या विचारात असाल तर चंदुकाका सराफ ॲन्ड सन्स्‌‍च्या शोरूमला आवर्जून भेट द्या, असे आवाहन यानिमित्ताने केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT